मालेगाव: महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने शहरात संसर्गजन्य आजारांची रुग्णसंख्या वाढली आहे. एकट्या सामान्य रुग्णालयात डेंग्यू, मलेरिया, व्हायरलसदृश विविध प्रकारच्या तापाचे १३५ रुग्ण निरीक्षणाखाली उपचार घेत आहेत. बालरुग्ण कक्ष क्षमता २५ खाटांची असताना येथे ५२ बालके दाखल आहेत. खाटा कमी पडत असल्यामुळे जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांना उपचार दिले जात आहेत. दरम्यान, खाजगी रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.
सामान्य रुग्णालयातील दैनंदिन बाह्य रुग्ण तपासणी कक्षात सरासरी ४५ टक्के रुग्णसंख्या वाढली आहे. यात सर्वाधिक रुग्ण अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, पायांची आग, ताप, तोंडाची चव गेलेली या लक्षणांची आहेत. बुधवारी (दि. २) तब्बल १३०४ रुग्णांनी बाह्य रुग्ण कक्षात औषधोपचार घेतले. सरासरीपेक्षा सुमारे चारशे रुग्ण अधिक आले. यात निव्वळ तापाचे १३५ रुग्ण असून या सर्वांना रुग्णालयात ऍडमिट करून घेण्यात आले आहे. त्यांच्यावर निरीक्षणाखाली उपचार केले जात आहेत. पेशी कमी-जास्त, मलेरिया, डेंग्यू, सदृश्य ताप, व्हायरल इन्फेक्शन या प्रकारातील हे सर्व रुग्ण आहेत.
काविळचे पाच रुग्ण
दूषित अन्न अथवा दूषित पाणी प्यायल्यामुळे होणाऱ्या कावीळचे पाच रुग्ण दाखल आहेत. ही सर्व लहान बालके आहेत. सर्वांची प्रकृती नियंत्रणात असली तरी सध्या पिण्याचे पाणी वापरताना काळजी घेण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सामान्य रुग्णालयाकडे पुरेसा औषध साठा आहे. रक्ताच्या सर्व चाचण्या केल्या जातात. वैद्यकीय स्टाफ कमी असला तरी रुग्णांना सेवा देण्यात अडचण नाही. नागरिकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. पाणी उकळून व गाळूनच प्यावे. झोपताना डास प्रतिबंधक साधने वापरावीत. शक्यतो मच्छरदाणीचा वापर करावा. घरातील ज्येष्ठ तसेच बालकांकडे अधिक लक्ष द्यावे.
डॉ. योगेश पाटील,
वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




