अजितदादा यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघाती निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र शरद पवार यांच्या गटाकडूनच यासंदर्भात दावा केला जात आहे. अजितदादा पवार यांच्या गटाचे नेते मात्र विलीकरणाच्या मुद्याला बगल देत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मीडियाशी बोलताना आपली बाजू मांडत विलीकरणाच्या मुद्यावर आपले मत मांडले आहे.
अमोल कोल्हे यावेळी म्हणाले की अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होऊन २० दिवस झाले तरी चौकशी अहवाल येत नाही हे दुर्दैवी आहे. आमदार रोहित पवार हे काही प्रश्न उपस्थित करीत आहेत, त्यात काही तरी तथ्य असेल ना ? पण सगळी चौकशी ही झालीच पाहिजे.त्यांच्या पक्षातील नेते या विमान अपघाताच्या चौकशीच्या संदर्भात का बोलत नाहीत ? हे त्यांना तुम्ही विचारा असाही प्रति सवाल त्यांनी केला आहे.
विलीनीकरणाच्या संदर्भात ते म्हणाले की, माझ्या शिरूर मतदार संघात ३३ जिल्हापरिषदेच्या जागा, आम्ही घड्याळ चिन्हावर लढलो ना? जेव्हा या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते, त्यावर कोणाची सही होती? त्यांनी बोलावं… ना की विलनीकरण हे होणार होतं की नव्हतं म्हणून.आमची चर्चा ही दादांसोबत होती, त्यामुळे ते आता काय बोलणार ? पण उमेदवारांच्या एबी फॉर्मवर सही मात्र कोणाची होती, हे चेक करा त्यावरून कळेल ना? मग त्यांना माहीती होतं की नव्हतं ? आमच्या पक्षातील माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी आणि अंकिता पाटील या घड्याळाच्या चिन्हावर लढल्या होत्या. मग यांना कोणी उभं केलं होतं घडाळ्याच्या चिन्हावर? त्यांनी उत्तर द्यावीत ना. यासंदर्भात असाही उलट सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.
अजित पवार आणि माझी भेट ही १८ जानेवारीला हर्षवर्धन पाटील यांच्या घरी झाली होती. आणि आम्ही तेव्हा हर्षवर्धन पाटील यांच्या घरी जेवायला बसलो होतो, तेव्हा अजित पवार मला म्हणाले होते की,’ डॉक्टर बेस्ट तुम्ही अजून सुद्धा डाएट पाळत आहात ! दादा आणि माझी तीच शेवटची आठवण आणि भेट होती असेही भावूक होत अमोल कोल्हे म्हणाले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




