
Pune : पुण्याच्या पोलीस दलातून गेल्या काही दिवसांत खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. महिला प्राचार्याकडून 3 पोलिसांनी खंडणी उकळल्याचं प्रकरण आणि आयटी क्षेत्रातील तरुण तरुणीला धमकी देत पैसे घेतल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. आता खाकी वर्दीची शिस्त धाब्यावर बसवून मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करणाऱ्या काळेपडळ पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. सचिन सुरेशराव जाधव आणि संजय अंकुश कराड अशी निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पोलीस ठाण्याच्या आवारातच अपघात
यातील पहिल्या घटनेत, हवालदार संजय कराड यांनी तर मर्यादेचा कळस गाठला. त्यांनी थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच मद्यप्राशन करून गाडी चालवली. इतकंच नाही तर, नशेत गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिला तक्रारदाराला उडवलं. पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणीच आणि विशेष म्हणजे पोलिसाकडूनच हा असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पोलीस भरतीच्या बंदोबस्तात नशा
दुसऱ्या प्रकरणात २१ मार्च रोजी लोणी काळभोर येथील एमआयटी (एडीटी) विद्यापीठात 'पुणे शहर पोलीस भरती २०२४-२५' ची लेखी परीक्षा सुरू होती. हा अत्यंत संवेदनशील बंदोबस्त असताना हवालदार सचिन जाधव यांची नियुक्ती सेक्टर १ मध्ये होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अचानक तपासणी केली असता, जाधव हे मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करताना आढळले. भरती प्रक्रियेच्या गांभीर्याला हरताळ फासल्याने त्यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे
पोलीस उपायुक्तांनी या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत 'ऑन ड्युटी' मद्यपान करून खाकीची प्रतिमा मलीन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचे आदेश दिले आहेत.
शहर
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
- नाशिक: मालेगावची वाहतूक कोंडी फुटणार! पोलिसांच्या मदतीसाठी महापालिकेचे १५ 'वाहतूक वॉर्डन' रस्त्यावर तैनात
महाराष्ट्र
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
- कोल्हापूर: ऊस दराचा तिढा सुटणार का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात भव्य रॅली; राजू शेट्टींचा इशारा
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!


























Subscribe to my channel




