भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंडर-19 आशियाचषकाचा अंतिम सामना झाला. हा सामना अत्यंत रोमहर्षकहोता. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी खूप उत्साहातजल्लोष साजरा केला. या वेळी दोन्ही संघांमध्ये जोरदारबाचाबाचीही झाली. आता यावर एक चर्चा सुरू झाली आहे.भारतीय खेळाडूंनी आपला जल्लोष थोडा संयमितठेवायला हवा होता का? की आता हे सगळे खेळाचा एकसामान्य भाग बनले आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल, तर आपल्यालाअलीकडच्या घटनांवर नजर टाकावी लागेल.भारत-पाकिस्तान यांच्यातील अलीकडच्या संघर्षाच्याघटना पाहाव्या लागतील. ‘ऑपरेशन सिंदूर’च्यापार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशीहस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. तो मूक विरोधाचाएक मार्ग होता. पण यानंतर पाकिस्तानने या वादाला वेगळेचवळण दिले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीननक्वी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेला राजकीय रंग दिलागेला. त्यांनी ही प्रक्रिया वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवली. नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्रीदेखील आहेत. भारताकडूनसलग सहाव्यांदा पराभव झाल्यानंतर त्यांनी ‘6-0’ असेट्वीट केले. त्यांचा रोख ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान झालेल्यालष्करी कारवाईकडे होता. पाकिस्तानी खेळाडू साहिबजादाफरहान आणि हारिस रौफ यांनी हीच मालिका पुढे नेली.अर्धशतक झळकावल्यानंतर फरहानने बंदूकचालवल्यासारखा जल्लोष केला. तर रौफने लढाऊ विमानकोसळल्याची कृती करून भारतीय चाहत्यांना डिवचले. परिस्थिती तेव्हा अधिकच बिघडली, जेव्हा भारतीयांनीमोहसीन नक्वी यांच्या हातून आशिया चषकाची ट्रॉफीघेण्यास नकार दिला. यानंतर नक्वी ती ट्रॉफी घेऊन निघूनगेले. एका जबाबदार मंत्र्याच्या अशा वागणुकीचा परिणामही दिसून आला. पाकिस्तानचे युवा फुटबॉल खेळाडूदेखीलअसेच सेलिब्रेशन करू लागले. यात 16 वर्षांपेक्षा कमीवयाच्या मुलांचाही समावेश होता. त्यांच्या जल्लोषातही राजकीय संकेत लपलेले होते. हे स्पष्ट आहे की, शाळेत जाणाऱ्या या तरुण खेळाडूंच्या मनातही विष कालवले गेलेहोते. परिस्थिती अशा वळणावर पोहोचली होती, जिथूनमागे फिरणे कठीण होते. याच सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्यालाओमानमधील भारतीय खेळाडूंचा जल्लोष समजून घेणेगरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी यशवीर गौडने माझ्याशी मनमोकळी चर्चा केली. त्याने सामन्यानंतर अत्यंतआक्रमक प्रतिक्रिया दिली होती. यशवीरने सांगितले की, ग्रुप सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांना शिवीगाळकेली होती. तो सामना पाकिस्तानने जिंकला होता. यशवीर म्हणाला, “सुरुवात त्यांनीच केली होती. मी फक्त त्याचे उत्तर दिले. कारण, हा विजय माझ्यासाठी खूप भावुक करणारा होता.” अंतिम सामन्याचा हिरो काव्या पटेलनेही याच भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “मैदानावर आमच्या खेळाडूंनाबरंच काही ऐकवण्यात आलं होतं. आमचा तो जोशपूर्णजल्लोष त्याच सर्व गोष्टींचा परिणाम होता.” रविवारी दोहा येथे ‘रायझिंग स्टार्स’ क्रिकेट स्पर्धेअंतर्गतभारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामनाखेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटच्यामैदानावर उग्र-राष्ट्रवादाचा हा सिलसिला आताच थांबणारनाही, हे स्पष्ट आहे. यात कुणाचीही बाजू न घेता, मलाएवढे नक्की सांगायचे आहे की, गेल्या काही वर्षांतभारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये भारताचे पारडे नेहमीच जडराहिले आहे. अशा वेळी आपल्या खेळाडूंनी हे बघायलाहवे की, त्यांचे लक्ष खेळावरून विचलित होणार नाही. विजयानंतर अशा प्रकारचा जल्लोष कदाचित योग्य वाटूशकतो. पण पराभवानंतर परिस्थिती बिघडू शकते. लोकखेळाडूंवर गरजेपेक्षा जास्त आक्रमक वागल्याचा आरोपकरू लागतात. ही एक अत्यंत पुसट आणि नाजूक रेषा आहे.शेवटी, व्यावसायिक खेळांमध्ये संपूर्ण खेळ एकाचगोष्टीवर अवलंबून असतो. तो म्हणजे, कोण दबाव अधिकचांगल्या प्रकारे हाताळतो आणि शेवटी सामना जिंकण्यातयशस्वी होतो. यशवीरने जर कोणतीही प्रतिक्रिया दिलीनसती, तरीही मैदानावर केलेल्या खेळावरून संदेश स्पष्टहोता. अंतिम सामन्यात भारतच उत्तम संघ ठरला होता.भारताने दबावाच्या क्षणी आपला संयम राखला. विजयाचीचव गोड होती आणि पाकिस्तान पुन्हा एकदा हरला होता.अशा परिस्थितीत तो जोशपूर्ण जल्लोष हा स्पष्टपणे अत्यंततणावपूर्ण आणि भावनांनी भरलेल्या सामन्याचा परिणामहोता. तो जल्लोष विजयाच्या आनंदात फक्त एक जास्तीचारंग भरल्यासारखा होता. माझे असे मानणे आहे की, दोन्ही बाजूंसाठी एक मर्यादानिश्चित असली पाहिजे. संयम आणि शांतता राखण्याचीगरज आहे. शेवटी हा एक खेळ आहे. स्वतःला सिद्धकरण्यासाठी मर्यादा ओलांडणे आवश्यक नाही. भूतकाळातसेंच्युरियनमध्ये पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळीकरण्यासाठी सचिन तेंडुलकरला आक्रमक प्रतिक्रियादेण्याची गरज भासली नव्हती. त्याने आपल्या बॅटनेचस्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध केले होते. तेव्हापासून आतापर्यंतकाळ बदलला आहे, हे समजण्यासारखे आहे. पाकिस्तानीराजकारण्यांनीच आपल्याला डिवचण्याची सुरुवात केलीआहे. पण मला असे वाटते की, भारतीय खेळाडूंनीमैदानाबाहेर नाही, तर मैदानावरच पाकिस्तानचा पराभवकरत राहावे. खेळात खरा विजय असाच मिळवला जातोआणि आपली बाजूही अशाच प्रकारे सिद्ध केली जाते. यशवीर, काव्या किंवा लक्ष्य हे त्यांच्या जल्लोषाच्या जोरावरचांगले क्रिकेटपटू बनणार नाहीत. ते मैदानावर त्यांच्याखेळानेच खरे स्टार बनतील. येणाऱ्या सामन्यांमध्ये यावरचलक्ष केंद्रित केले पाहिजे. नक्कीच, असे जल्लोष सोशलमीडियावर खूप बातम्या मिळवून देऊ शकतात. प्रक्षेपणाच्यादृष्टीनेही ते आकर्षक ठरू शकतात. पण खेळाडूंना याचाकाहीही विशेष फायदा होत नाही. एका मर्यादेनंतर या गोष्टीविनाकारण लक्ष विचलित करू लागतात. खेळ कोणताही असो, तो तुम्हाला संयम राखायलाशिकवतो. कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याचाधडा देतो. तो आपल्याला दबावाचा सामना करणे आणिजिंकण्याचे महत्त्व सांगतो. अलीकडच्या काळात भारतीयखेळाडूंनी हेच करून दाखवले आहे. पाकिस्तानसाठीयापेक्षा चांगला दुसरा संदेश असूच शकत नाही. येणाऱ्याकाळातही हीच पद्धत असायला हवी. मैदानाबाहेरच्यागोष्टींऐवजी मैदानावर केलेल्या खेळानेच उत्तर दिले जावे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) विजयाच्या आनंदाची अभिव्यक्तीयशवीरने सामन्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया दिलीनसती, तरीही मैदानावरील खेळावरून संदेशस्पष्ट होता. अंतिम सामन्यात भारतच उत्तम संघठरला होता. भारताने दबावाच्या क्षणी आपलासंयम राखला. विजयाची चव गोड होती. अशापरिस्थितीत तो जोशपूर्ण जल्लोष विजयाच्याआनंदात फक्त जास्तीचा रंग भरल्यासारखा होता.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



