या वर्षी प्रदूषणाची आकडेवारी अत्यंत भीषण चित्र उभेकरत आहे. एक्यूआय.इनच्या रिअल टाइमआकडेवारीनुसार, दिवाळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीजगातील 100 सर्वांत प्रदूषित शहरांपैकी 99 शहरेभारतातील होती. या यादीत पाकिस्तानचे लाहोर हे एकमेवबिगर भारतीय शहर होते. सर्वाधिक फटका बसलेलीबहुतांश शहरे उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशातील होती. पणया भागाबाहेरही अनेक शहरांमधील प्रदूषणाची पातळीचिंताजनक होती. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणितेलंगणामध्येही हवेचा दर्जा अत्यंत धोकादायक बनलाहोता. या सर्वांसाठी केवळ पंजाब व हरियाणात जाळल्या जाणाऱ्या पऱ्हाटीला जबाबदार धरता येणार नाही. हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी चिंताजनक होतेच. पणआता अशी आकडेवारीही समोर येत आहे की,देशभरातील शहरांत सामान्य दिवसांतही हवेचा दर्जावाईटच असतो. बेंगळुरूसारखी तथाकथित ग्रीन-सिटीअसो वा मुंबईसारखी किनारपट्टीवरची महानगरे, येथेही एक्यूआय 100 ते २00 च्या दरम्यान राहतो आणि अनेकदा त्याहूनही वर जातो. खरे सांगायचे तर प्रदूषण वाढण्यासाठी हवामान, पराळीआणि फटाक्यांना दोष देणे हा खूप सोपा दृष्टिकोन आहे.वाहनांमधून निघणारा धूर, बांधकामे आणि औष्णिक वीजप्रकल्पही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतात. पण आतापर्यंतकोणत्याही सरकारने या समस्यांना तोंड देण्यासाठीराजकीय इच्छाशक्ती का दाखवली नाही? जरपाश्चिमात्य औद्योगिक देश आणि चीन त्यांच्या हवेचादर्जा सुधारू शकतात, तर भारतालाही असे तंत्रज्ञानवापरण्यापासून कोण रोखत आहे? २008 मध्ये चीनमध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन झालेहोते. त्यादरम्यान तेथील खराब हवेच्या दर्जाबद्दल चिंतावाढली होती तेव्हा सरकारने तातडीने प्रदूषण नियंत्रणाचेकठोर उपाय लागू केले. याचा परिणाम म्हणूनएक्यूआयमध्ये जवळपास 50 टक्क्यांची घट नोंदवलीगेली. त्यानंतर बीजिंगने धुके आणि प्रदूषणाचा सामनाकरण्यासाठी दीर्घकालीन उपाय लागू केले आहेत. आजचीनचा सरासरी एक्यूआय 89 नोंदवला जातो. जगातीलसर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत ते खाली घसरून २0व्या स्थानावर आले आहेत. भारताची समस्या ही आहे की, येथे हवेच्या दर्जाचेव्यवस्थापन आणि नियंत्रणाची जबाबदारी अनेकसंस्थांमध्ये विभागली गेली आहे. यामध्ये पर्यावरणमंत्रालय, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे, हवा गुणवत्ताव्यवस्थापन आयोग, महापालिका आणि कृषी, परिवहन,उद्योग, ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित विविध विभागांचा समावेशआहे. यापैकी कोणामध्येही कठोर आणि दीर्घकालीनउपायांची रूपरेषा तयार करण्याची आणि ते लागूकरण्याची इच्छाशक्ती दिसत नाही, तर दुसरीकडेअमेरिका, ब्रिटन आणि अगदी चीनसारख्या देशांमध्येमजबूत राष्ट्रीय कायदे आणि नियामक संस्थांनीच अनेकदशके सातत्याने प्रगतीचा मार्ग तयार केला आहे. आपण ग्रीन फटाक्यांबद्दल बोलतो. पऱ्हाटी जाळणाऱ्याशेतकऱ्यांना शिक्षा करतो. रेन-सीडिंग करणे, बांधकामेथांबवण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन’ लागू करणेयांसारखे उपाय आपण अवलंबतो. पण यादरम्यानबांधकाम थांबल्यामुळे गरीब मजुरांचा रोजगार हिरावलाजातो याची पर्वा केली जात नाही. 10 वर्षांहून अधिक जुन्यावाहनांवर सरसकट बंदी घातली जाते, मग ते प्रदूषणपसरवत नसले तरीही. असो, आता प्रदूषणाला राष्ट्रीय आणीबाणी घोषितकरण्याची वेळ आली आहे. त्याचा सामना करण्यासाठीतत्परता दाखवण्याची गरज आहे. नक्कीच, स्वच्छ हवासुनिश्चित करणारे तंत्रज्ञान महाग आहे. केंद्र आणि राज्यसरकारांना प्रभावी संनियंत्रण (देखरेख) व्यवस्थाहीउभारावी लागेल, जेणेकरून या तंत्रज्ञानाचा योग्य वापरहोईल. पण सरकारांसाठी आपल्या नागरिकांचे आरोग्यइतके महत्त्वाचे नाही का, की त्यांनी या दिशेने पावलेउचलावीत? (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) आतापर्यंत कोणत्याही सरकारनेप्रदूषणाचा सामना करण्यासाठीराजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही.जर चीन व इतर देश आपल्या हवेचादर्जा सुधारू शकतात, तर भारताला असेतंत्रज्ञान वापरापासून कोण रोखत आहे?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



