जेव्हा जेव्हा आपण विमान प्रवासाचा विचार करतो तेव्हा आपण अनेकदा देश किंवा परदेशात लांब प्रवास करण्याचा प्लॅन करत असतो. पण जगात असे एक ठिकाण आहे जिथे सर्वात कमी अंतराची व्यावसायिक फ्लाईट आहे. तर हे ठिकाण स्कॉटलंडमध्ये आहे. चला जाणून घेऊयात की किती अंतरासाठी विमान प्रवास केला जातो आणि हा प्रवास का सुरू करण्यात आला. तर हा विमान प्रवास ऑर्कने बेटांमधील दोन लहान बेटे आहेत. वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे अशी या बेटांची नावे असून ही बेटं एकमेकांना जोडतो. या दोन्ही बेटांमधील एकूण अंतर फक्त 2.7 किलोमीटर आहे, तसेच येथील विमानतळ हे अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या धावपट्टीच्या लांबीपेक्षा कमी आहे. ऑफिशियली फ्लाईटची वेळ 90 सेकंद आहे. अशातच जेव्हा वाऱ्याची स्थितीत अनुकूल असते तेव्हा हा प्रवास फक्त 53 सेकंदात होऊ शकतो.
ही फ्लाईट 1967 मध्ये सुरू झाली
स्कॉटलंडमध्ये ही फ्लाईट स्कॉटिश रीजनल विमान कंपनी लोगानएअर द्वारे चालवली जाते. तर या विमान प्रवासात लहान 10-सीटर ब्रिटन नॉर्मन आयलंडर विमान वापरले जाते, जे लहान टेकऑफ आणि लँडिंगसाठी योग्य आहे. तर हा विमान प्रवास 1967 पासून आजपर्यंत सुरू आहे. यामुळे ते केवळ जगातील सर्वात लहान व्यावसायिक उड्डाणच नाही तर सर्वात जास्त काळ चालणाऱ्या रीजनल एअर रूटपैकी एक आहे.
इतक्या लहान विमान प्रवासाची काय गरज आहे?
पहिल्यांदा आपण विचार केला तर फक्त दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेसाठीही विमान प्रवास करणे योग्य नाही वाटत. परंतु या दोन्ही बेटांवर राहणाऱ्या सुमारे 70 ते 90 लोकांच्या कम्युनिटीसाठी हा विमान प्रवास खूप महत्त्वाचा आहे. कारण ही विमान सेवा तेथील लोकांसाठी लाईफ लाईन सारखी काम करते. बेटवासीयांना शेजारच्या बेटांवर आणि मुख्य ठिकाणी आरोग्यसेवा, शिक्षण आणि प्रशासकीय सेवा इतर काम करण्यासाठी हा प्रवास केला जातो.
शिक्षक, विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यावसायिक या विमान प्रवासाचा वापर नियमितपणे करतात कारण ते अनेकदा या बेटांमधून प्रवास करतात. तसेच लांबच्या बेटावरील लोकांमध्ये, विश्वसनीय वाहतुकीशिवाय कमी अंतर देखील आव्हानात्मक असू शकते. फेरी सेवा असली तरी, त्यासाठी अंदाजे 20 ते 25 मिनिटे लागतात आणि अनेकदा खराब हवामानामुळे हा प्रवास होत देखील नाही.
पूल का बांधत नाही
भूप्रदेश, तेथील हवामान आणि कमी लोकसंख्या लक्षात घेता या दोन्ही बेटांमध्ये पूल बांधणे खूपच महाग ठरू शकतात. 100 पेक्षा कमी लोकसंख्येच्या समुदायासाठी त्यांच्या फायद्यांपेक्षा हा खर्च जास्त असेल. म्हणूनच एअरलिंक हा सर्वात व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य उपाय आहे.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




