
Pune : 'पुणे ग्रैंड टूर २०२६' या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या स्टेज दोन (२१ जानेवारी) आणि स्टेज चार (२३ जानेवारी) या दोन टप्प्यांचे मार्ग शहरातून जाणार आहेत. या दिवशी शहरातील काही प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने तात्पुरते बंद ठेवले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक बदलाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी वळविण्यात येईल. अत्यावश्यक रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मागाँवर सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस आणि स्पर्धेशी संबंधित वाहनांना वाहतुकीस मुभा देण्यात येणार आहे. नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिस व स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. येथे पाहा लाइव्ह लोकेशन स्पर्धेचा थेट मार्ग आणि रस्ते बंद स्थिती पाहण्यासाठी bpgt2026.punepolice.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
२१ जानेवारी
हा टप्पा कॅम्प परिसरातील लेडीज क्लब येथून दुपारी १२ वाजता सुरू होणार असून, पुणे शहरातील प्रमुख भागातून मार्गक्रमण करून, वारजे पूल परिसर येथे पूर्ण होणार आहे. हा टप्पा लेडीज क्लब - ब्लू नाईल हॉटेल परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक - गोळीबार मैदान चौक लुल्लानगर चौक शीतल पेट्रोल पंप चौक खडी मशिन चौक येवलेवाडी बोपदेव घाट खडकवासला किरकटवाडी नांदेड सिटी वारजे पूल असा एकूण सुमारे ६५ किलोमीटरचा आहे.
|
|
बंद ठेवले जाणारे प्रमुख रस्ते (ठळक मुद्दे)
बंद ठेवण्यात येणारे रस्ते दुपारी १२ ते सायं. ४
राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर - सूस रस्ता)
पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता)
राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शन
सेनापती बापट रस्ते ते बालभारती
लॉ कॉलेज रस्ता ते शेलार मामा चौक
कर्वे पुतळा चौक ते वनाझ-पौड रस्ता
नळस्टॉप ते सेनादत्त पोलिस चौकी
सेनादत्त चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता
बाजीराव रस्ता
अप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौक
राष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौक
सावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ
महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेव्हन लव्हज चौक
सेव्हन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता)
घोरपडी जंक्शन परिसर
२३ जानेवारी
---हा टप्पा बाणेर येथील राधा चौकातून सुरू होणार असून, शहरातील प्रमुख भागांतून मार्गक्रमण करून, बालगंधर्व चौक येथे पूर्ण होणार आहे. हा टप्पा राधा चौक (बाणेर) - पूनम बेकरी (सूस रस्ता) पाषाण सर्कल पुणे विद्यापीठ चौक - राजीव गांधी पूल सेनापती बापट जंक्शन सेनापती बापत रस्ता (बालभारती पत्रकार भवन) लॉ कॉलेज रस्ता शेलार मामा चौक कर्वे पुतळा चौक वनाझ-पौड रस्ता नळस्टॉप म्हात्रे पूल सेनादत्त पोलिस चौकी टिळक चौक पुरम चौक अप्पा बळवंत चौक राष्ट्रभूषण चौक सावरकर चौक महाराष्ट्र मित्र मंडळ चौक सेव्हन लव्हज चौक पॉवर हाउस चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक इंदिरा गांधी चौक अर्जुन रस्ता घोरपडी जंक्शन - बोल्हाई चौक - लाल महाल चौक स. गो. बर्वे चौक नरवीर तानाजी वाडी चौक गरवारे --चौक बालगंधर्व चौक असा सुमारे ७५ किलोमीटरचा आहे.
बंद ठेवले जाणारे प्रमुख रस्ते (ठळक मुद्दे)
बंद ठेवण्यात येणारे रस्ते दुपारी १२ ते सायं. ४
राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर सूस रस्ता) -
पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता)
राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शन
सेनापती बापट रस्ते ते बालभारती
लॉ कॉलेज रस्ता ते शेलार मामा चौक
कर्वे पुतळा चौक ते वनाझ-पौड रस्ता
नळस्टॉप ते सेनादत्त पोलिस चौकी
सेनादत्त चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता
बाजीराव रस्ता
अप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौक
राष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौक
सावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ
महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेव्हन लव्हज चौक
सेव्हन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता)
घोरपडी जंक्शन परिसर
शहर
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!

























Subscribe to my channel




1 thought on “Pune : पुण्यात २१ व २३ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ४ महत्त्वाचे रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर”