ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननेताबा मिळवला तेव्हा पाकिस्तान आपल्या भू-राजकीयप्रयत्नात यशस्वी झाला असे वाटले होते.अफगाणिस्तानात रणनीतिक वर्चस्व मिळवण्यासाठीपाकिस्तानने 40 वर्षांहून अधिक काळ आपली राजकीयशक्ती, गुप्तचर यंत्रणा आणि लष्करी बळ खर्च केलेहोते. निरीक्षकांना वाटत होते की, आता पाकिस्तानअफगाणिस्तानातील पकड मजबूत करेल, आपलीपश्चिम सीमा सुरक्षित करेल आणि पुन्हा एकदा लक्षभारताकडे केंद्रित करेल. पण 5 वर्षांच्या आतचपरिस्थितीने अनपेक्षित वळण घेतले. आज पाकिस्तानला अफगाणिस्तानात एक शत्रुत्व पत्करणारे सरकार, ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या (टीटीपी) नेतृत्वाखालील हिंसाचार आणि सीमेवरील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था यांचा सामना करावा लागत आहे. प्रश्नअसा आहे की, एवढे मोठे यश मिळवूनही पाकिस्तानने आपले रणनीतिक नियंत्रण कसे गमावले? या सर्वांच्या मुळाशी ड्युरंड रेषेचा जुना वाद आहे,जो 1893 मध्ये ब्रिटिश राजवटीत ठरवला गेला होता.पश्तून टोळीच्या भागांना विभागणारी ही वादग्रस्त सीमाएकाच वांशिक ओळख असलेल्या समुदायांनाही वेगळेकरते. अफगाणिस्तानच्या सरकारांनीही ही सीमा कधीचस्वीकारली नाही. खरे तर 1947 मध्ये अफगाणिस्तान हाएकमेव देश होता, ज्याने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांचेसदस्यत्व देण्यास विरोध केला होता. पाकिस्तानलाखात्री होती की, दशकांपासून तालिबानला पाठिंबादिल्याने त्यांचे सरकार शेवटी ड्युरंड रेषा मान्य करेल.पण त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला. कट्टरपंथी असूनहीतालिबानवर पश्तून राष्ट्रवादाचा प्रभाव आहे. अशास्थितीत पाकिस्तानी दावे मान्य करणे त्यांची घरगुतीविश्वासार्हता कमी करणारे ठरणार होते. अनेक दशके तालिबानच्या कमांडर्सवरपाकिस्तानच्या आयएसआयचे वर्चस्व होते. कारणनाटोविरुद्धच्या लढाईत ते पाकिस्तानमधील सुरक्षितठिकाणांवर अवलंबून होते. मात्र, जेव्हा एखादीकट्टरपंथी चळवळ सत्तेवर येते तेव्हा तिचे स्वरूपबदलते. ऑगस्ट 2021 पूर्वी तालिबानला पाकिस्तानचीगरज होती, पण त्यानंतर परिस्थिती बदलली आणि आतापाकिस्तानला तालिबानची गरज पडू लागली. हामहत्त्वाचा बदल समजून घेण्यात पाकिस्तान अपयशीठरला. तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानच्यागुप्तचर प्रमुखांनी काबूलला दिलेली धावती भेट हात्यांच्या चुकीच्या आत्मविश्वासाचा पुरावा होता. आणिइथूनच परिस्थितीच्या आकलनात मोठी चूक सुरूझाली. या बदलाचा पहिला परिणाम म्हणजे टीटीपी पुन्हाडोके वर काढू लागला. टीटीपी जरी अफगाणतालिबानपेक्षा वेगळी संघटना असली तरी त्यांचेवैचारिक आणि वांशिक संबंध एकच आहेत.सीमेपलीकडील युद्धभूमीवर या दोन्ही संघटनांच्यासहकार्याचा मोठा इतिहास आहे. सत्तेत आल्यानंतरअफगाण तालिबानने टीटीपीला पुन्हा सुरक्षित आश्रयदिला. वैचारिक एकतेमुळे केवळ पाकिस्तानला खुशकरण्यासाठी आपल्या साथीदार इस्लामिस्टलढाऊंविरुद्ध कारवाई करणे तालिबान सरकारसाठीकठीण आहे. पाकिस्तानने अफगाण धोरण लादण्याचा प्रयत्नकेल्यानेही असंतोष वाढला आहे. पाकिस्तानच्यासीमेपलीकडील हल्ल्यांमुळे अविश्वास अधिकचवाढला, ज्यामुळे टीटीपीच्या पाकिस्तानविरोधीकारवायांना पोषक वातावरण मिळाले. जसजसेअफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध बिघडत गेलेतसतसा भारताने आपला महत्त्वाचा राजनैतिक प्रभावपुन्हा वाढवला आहे.भारत या स्थितीकडे कसे पाहतोयावर बरेच काही अवलंबून असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) दहशतवाद्यांचे ‘चांगले’ आणि ‘वाईट’असे वर्गीकरण करण्याच्या पाकिस्तानच्याधोरणाचे पितळ उघडे पडले आहे. अनेकदशकांपासून पाकिस्तानने अशादहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला, ज्याअफगाणिस्तान आणि भारतात त्यांचीरणनीती पूर्ण करत होत्या.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




