गुगलने (अल्फाबेट) नुकतेच आपले ताज्या तिमाहीचेनिकाल जाहीर केले, तेव्हा गुंतवणूकदारांना त्यांच्यानकारात्मक ‘फ्री कॅश फ्लो’ आणि डेटा सेंटर्सवरवाढणाऱ्या खर्चाची चिंता वाटली. पण गुगल हीओपनएआय किंवा ॲन्थ्रोपिकसारखी कंपनी नाही. याकंपन्या प्रचंड खर्च करून फायदेशीर बिझनेस मॉडेलच्याशोधात आहेत. गुगल तशी नाही. गुगल हीक्लाउड-कम्प्युटिंग क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी आहे.दुसऱ्या तिमाहीत त्यांच्या क्लाउड विभागाचे निकालअसाधारण राहिले आहेत. गुगल क्लाउडचा महसूल दरवर्षी82 टक्क्यांनी वाढला आहे. आता तो गुगल सर्चमधूनमिळणाऱ्या महसुलाच्या 40 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉन या इतर दोन टेक दिग्गजकंपन्यांचीही अशीच स्थिती आहे. मायक्रोसॉफ्टचा क्लाउडव्यवसाय हा सर्वाधिक वेगाने वाढणारा विभाग आहे. यातूनते विक्रमी नफा कमवत आहेत. दुसरीकडे, ॲमेझॉन वेबसर्व्हिसेसच्या निव्वळ विक्रीत दरवर्षी 37 टक्क्यांची वाढझाली आहे. मागील 18 तिमाहींमधील ही सर्वात वेगवानवाढ असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एआयची जितकीचर्चा वाढेल, तितकाच क्लाउडचा वापर वाढेल. पर्यायानेयांचा व्यवसायही तितकाच पसरेल. क्लाउडवर मालकी असल्यामुळे या कंपन्यांच्या हातीसंपूर्ण डिजिटल संरचनेचे नियंत्रण आहे. डेटा आणिसॉफ्टवेअरपासून ते सेमीकंडक्टर आणि अत्याधुनिकएआय मॉडेल्सपर्यंत सर्व काही क्लाउडच्या माध्यमातूनउपलब्ध करून दिले जाते. डिजिटल तंत्रज्ञान विकसितकरणाऱ्यांसाठी किंवा ते लागू करणाऱ्यांसाठी क्लाउड हेएक अत्यावश्यक सुपरमार्केट बनले आहे. एकाच ठिकाणीसर्व काही मिळण्याचे केंद्र म्हणून क्लाउडची उपयोगिताआणखी वाढते. परिणामी, हजारो कंपन्यांचे एक विशालनेटवर्क तयार झाले आहे. यात सॅप, ओरॅकल आणिआयबीएमसारख्या इतर दिग्गज कंपन्यांचाही समावेशआहे. या कंपन्या ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्यामालकीच्या प्लॅटफॉर्मवरून आपले तंत्रज्ञान उपलब्ध करूनदेत आहेत. क्लाउड हे असे ठिकाण आहे जिथे अनेककंपन्या एकत्र येऊन डिजिटल तंत्रज्ञानाची निर्मिती करतात.मात्र, त्याचा मोठा फायदा मोजक्याच कंपन्यांना मिळतो.क्लाउडवरील नियंत्रणामुळे ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणिगुगलला ओरॅकल व एनव्हिडियासारख्या इतर विशाल टेककंपन्यांहून वेगळा दर्जा मिळाला आहे. ओरॅकल किंवा मेटाच्या उलट, या क्लाउड दिग्गजकंपन्या केवळ एआय मॉडेल्स प्रशिक्षित करण्यासाठी किंवाचालवण्यासाठी डेटा सेंटर्समध्ये गुंतवणूक करत नाहीत. तरअधिकाधिक ग्राहकांना आपल्या विद्यमानइकोसिस्टीममध्ये आणण्यासाठीही ते गुंतवणूक करतआहेत. प्रत्येक उद्योगातील कंपन्या, सरकारे आणि अगदीआंतरराष्ट्रीय संस्थाही ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणिगुगलकडून त्यांच्या गरजेनुसार तयार केलेली डिजिटलसेवांची मोठी पॅकेजेस भाड्याने घेतात. यामध्ये व्हर्च्युअलसर्व्हर्सवरील स्टोरेज, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क, सायबरसुरक्षा सॉफ्टवेअर, यूझर ट्रॅफिक रूट करण्याचे तंत्रज्ञानआणि इतर शेकडो सेवांचा समावेश असतो. एआयमॉडेल्समध्ये जितकी स्पर्धा वाढेल, तितक्याच या क्लाउडदिग्गज कंपन्या अधिक मजबूत होतील. जास्त एआयमॉडेल्सचा अर्थ असा की, डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकविकास आणि वापर होईल. यामुळे क्लाउड व्यवसायाचाहीअधिक विस्तार होईल. ओपनएआय आणिॲन्थ्रोपिकसारख्या एआय लॅब्सना आपला संपूर्ण वेळआणि लक्ष अधिक प्रगत मॉडेल्स विकसित करण्यावरकेंद्रित करावे लागते. त्यामुळे त्या अधिकाधिक क्लाउडसेवांचा वापर करू लागतात. एआयचे भविष्य काहीहीअसो, पण क्लाउड दिग्गज कंपन्यांचे नियंत्रण वाढतचजाईल. (@प्रोजेक्ट सिंडिकेट)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



