तुर्किये, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातमक्केत झालेल्या कराराला ‘मुस्लिम नाटो’ म्हटले जातआहे. या करारात असे म्हटले आहे की, कोणत्याहीएकावर झालेला हल्ला हा तिघांवरील हल्ला मानलाजाईल. हे नाटोच्या कलम-5 सारखे आहे. मात्र,हल्ल्यानंतर कोणत्या प्रकारची लष्करी मदत दिली जाईल,हे यात स्पष्ट केलेले नाही. कदाचित ही अस्पष्टताजाणीवपूर्वक ठेवली गेली असावी. या तिन्ही देशांची रणनीतिक ताकद वेगवेगळी आहे.सौदी अरेबियाची ताकद पैसा, तेल आणि त्यांचीभौगोलिक स्थिती आहे. पाकिस्तान मुस्लिम जगातीलएकमेव अण्वस्त्रधारी देश आहे. तुर्कियेकडे शक्तिशालीसैन्य आणि प्रगत संरक्षण उद्योग आहे. या तिघांच्याकराराची कारणेही वेगवेगळी आहेत. सौदीला सुरक्षेचीहमी हवी आहे. पाकिस्तानला रणनीतिक पातळीवर वरचे स्थान हवे आहे. तुर्कियेला आपला रणनीतिक प्रभाववाढवायचा आहे. अलीकडच्या घडामोडींमुळे सौदीअरेबियासमोरील धोके वाढले आहेत. अशा स्थितीत हाकरार त्यांच्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कवचासारखा आहे. या कराराचा पाकिस्तानला सर्वात मोठा तात्काळ फायदाहोताना दिसत आहे. सुरक्षेबाबत त्यांचा विचार नेहमीभारत, अफगाणिस्तान, दहशतवाद आणि देशांतर्गतआव्हाने यांच्याभोवतीच फिरत असतो. हा करार त्यांनादक्षिण आशियाच्या पुढे जाऊन एका व्यापक सुरक्षाव्यवस्थेत भूमिका मिळवून देतो. पण जर इराणने सौदीअरेबियावर हल्ला केला, तर कराराअंतर्गत पाकिस्तानयुद्धात सहभागी होईल का? सौदी अरेबिया आणि इराण,या दोन्ही देशांशी पाकिस्तानचे हितसंबंध जोडलेले आहेत.त्यामुळे एकाच्या विरोधात दुसऱ्याची निवड करणेत्यांच्यासाठी सोपे नसेल. म्हणजेच या करारामुळेपाकिस्तानचे महत्त्व वाढण्यासोबतच त्यांचा संभ्रमहीवाढत आहे. तुर्कियेने नाटो, रशिया, इराण, आखातीदेश, पाकिस्तान आणि मध्य आशिया यांच्यासोबत संबंधटिकवून ठेवले आहेत. पण सीरिया, इराक आणि कॉकेशसप्रदेशातही त्यांचे महत्त्वाचे हितसंबंध आहेत. तिथे त्यांनाइराणसोबत जुळवून घेणे गरजेचे आहे. जर इराणने सौदीअरेबियावर हल्ला केला, तर तुर्किये काय करेल? तेगुप्तचर माहिती, हवाई संरक्षण, नौदल मदत, लढाऊविमाने देण्यासारखी मदत करेल की इराणविरुद्ध थेटलष्करी कारवाई करेल? दुसरीकडे, सीरिया किंवाइराकवरून तुर्कियेचा इराणशी संघर्ष झाला, तर सौदीआणि पाकिस्तानही युद्धात उतरतील का? आघाड्या हल्ल्यांना रोखतात हे खरे, पण त्याएकमेकांसाठी गुंतागुंतीची परिस्थितीही निर्माण करूशकतात. तुर्कियेचे नाटो सदस्यत्व हे समीकरण आणखीगुंतागुंतीचे बनवते. म्हणूनच कदाचित कलम-5 सारखीतरतूद जाणीवपूर्वक अस्पष्ट ठेवली असावी. म्हणजेचहल्ल्याला जोरदार विरोध करण्याचे संकेत, पण सक्तीनेयुद्धात उतरण्याचे बंधन नाही. हा इराणच्या विरोधातील सुन्नी करार आहे का, असाहीएक प्रश्न समोर येतो. यातील जातीय गणिताकडे दुर्लक्षकरता येणार नाही. तिन्ही सुन्नीबहुल देश आहेत आणिइराण ही एक प्रमुख शिया ताकद आहे. तरीही, असे म्हणणेहा एक सोपा निष्कर्ष ठरेल. हा करार बचावात्मक आहे.तसेच सौदी अरेबियाने इराणसोबत संबंध सुधारण्यासाठीहीप्रयत्न केले आहेत. तरीही इराण ही या करारावर लक्षठेवणारी सर्वात महत्त्वाची बाहेरील ताकद असेल. प्रादेशिक भागीदार सुरक्षेची अधिक जबाबदारी स्वतःउचलत आहेत, हे अमेरिकाही कदाचित एक चांगलेपाऊल मानेल. मक्का करार हा अब्राहम करारालाहीपूर्णपणे संपुष्टात आणत नाही. यामुळे सौदी अरेबियालाआणखी एक रणनीतिक पर्याय मिळतो आणि त्यांचीवाटाघाटी करण्याची ताकद वाढते. ते अमेरिकेसोबतचेआपले संरक्षण संबंध कायम ठेवून तुर्किये आणिपाकिस्तानसोबत संरक्षण सहकार्य वाढवू शकतात.इस्रायलसोबत संबंध सामान्य करण्याची शक्यताही खुलीठेवू शकतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) मक्का करारातील जातीय गणिताकडेदुर्लक्ष करता येणार नाही. सौदी, तुर्कियेआणि पाकिस्तान हे तिन्ही सुन्नीबहुल देशआहेत, तर इराण ही एक प्रमुख शियाताकद आहे. तरीही, असे म्हणणे हाकदाचित एक सोपा निष्कर्ष ठरेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

सायन-कोळीवाड्यात पुजाऱ्याचे अनोखे आंदोलन! कचऱ्याच्या समस्येकडे वेधले प्रशासनाचे लक्ष!
31 October 2026
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण संपन्न! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




