सत्तेचा सर्वांत धोकादायक गैरवापर गुन्हेगार व्यवस्थेचाफायदा घेतात तेव्हा होत नाही. पण व्यवस्थे संबंधित लोकच सिस्टमचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करायचा हे शिकतात तेव्हा जास्त गैरवापर होतो. हाच मुद्दा सामान्य महिलांसाठी ट्विशा शर्मा यांसारखी प्रकरणे अधिक अस्वस्थ करणारी बनवतो. आता हे केवळ एक प्रकरण एक कुटुंब किंवा न्यायालयीन लढाई राहिलेली नाही. ही मोठ्या आणि अस्वस्थ करणाऱ्या सार्वजनिक चर्चेचा भाग बनली आहे. कायदेशीर व्यवस्थेला अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखणारे लोक कधी कधी तिचा शस्त्र म्हणून वापरही करू शकतात का? महिलांसाठी मजबूत कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी भारताने अनेक दशकांपर्यंत संघर्ष केला आहे. हे संरक्षण आवश्यकही होते. पिढ्यान पिढ्या महिलांना गप्प बसवले गेले. दुर्लक्षित केले गेले. गोंधळात टाकले गेले. आर्थिक बंधनांत ठेवले गेले आणि सामाजिकदृष्ट्या लज्जित केले गेले.पण याच काळात लोकांच्या मनात हळूहळू दुसरी भीतीही घर करू लागली - ती म्हणजे कायदा आणि व्यवस्था यांचाच वापर महिलांवर दबाव आणण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी, कथानक नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी होऊ शकतो. ट्विशा शर्मा प्रकरण आपल्याला अशाच कठीण प्रश्नांसमोर उभे करते. गिरिबाला सिंह आणि समर्थ सिंहयांसारखे आरोपी कायद्याबाबत अनभिज्ञ सामान्य व्यक्ती नसतात तेव्हा काय होते, त्यातही संपर्क असलेले, कायद्याचे सखोल ज्ञान असलेले किंवा संस्थात्मक नेटवर्क असलेले लोक असतात. अटकपूर्व जामीन लवकर मंजूर होतो, कथान के वेगाने पसरू लागतात आणि लढाई न्यायालयातून बाहेर पडून सामाजिक दबाव, कानगोष्टी, निवडक माहिती गळती, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप आणि सार्वजनिक चारित्र्यहननापर्यंत पोहोचताना दिसते? तेव्हा काय होते? खरा प्रश्न हा आहेअशा महिलांसाठी भयावह असमतोल निर्माण होऊ शकतो का? आधीच मानसिक आघात, भीती,सामाजिक कलंक आणि भावनिक थकव्याशी झुंज देत असतात. मी हे केवळ एक भाष्यकार म्हणून लिहितनाही, तर मी स्वतःही अशाच त्रासदायक परिस्थितीतून गेले आहे. कायदेशीरदृष्ट्या मजबूत संपर्क असलेल्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाल्यावर काय वाटते, हेमी अनुभवले आहे. किंवा एखादी व्यक्ती आपले कायदेशीर ज्ञान आणि पोहोच वापरून पद्धतशीरपणे प्रतिष्ठा नष्ट करण्याचा प्रयत्न करते, तेव्हाची वेदना मीपाहिली आहे. कायद्यातील त्रुटी, विलंब, संरक्षण आणि शांततेचा फायदा कसा घ्यायचा हे ज्यांना चांगले माहितीअसते, तेच जेव्हा त्याचा शस्त्र म्हणून वापर करतात,तेव्हा ही लढाई किती विषम असू शकते हे समजते.बहुतेक महिलांसाठी न्यायालयांचे वातावरण आधीचभीतीदायक असते. त्यात प्रभावशाली लोकांचे नेटवर्क,सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि कथानकनियंत्रित करण्याची क्षमता जोडली गेली, तर संपूर्णप्रक्रिया शिक्षेसारखी वाटू लागते. ही शिक्षा केवळकायदेशीर राहत नाही, तर मानसिक, आर्थिक,सामाजिक आणि अत्यंत वैयक्तिक बनते. अशापरिस्थिती अधिक धोकादायक बनवणाऱ्या गोष्टीअनेकदा अदृश्य स्वरूपात समोर येतात. कागदोपत्रीमोठे उल्लंघन दिसत नाही. पण काही पद्धती स्पष्टपणेजाणवतात - मुद्दाम विलंब करणे, प्रतिष्ठेबाबतकानगोष्टी पसरवणे, प्रक्रियांच्या माध्यमातून घाबरवणे,निराश करणे आणि प्रभावाचा वापर करणे. हळूहळूमहिलेला असे वाटू लागते की ती स्वतःचे अस्तित्ववाचवण्याची लढाई लढत आहे. ट्विशा शर्मा प्रकरणयासाठी महत्त्वाचे ठरते. कारण ते देशात वाढत असलेलीएक चिंता समोर आणते. ही चिंता केवळ गुन्हा किंवाआरोपांबाबत नाही, तर कायद्यापुढील असमानतेबाबतहीआहे. या प्रकरणातील शोकांतिका अशी की आजच्यातरुण महिला आता फक्त होणारा पती चांगला माणूसआहे का,? मला कशा प्रकारच्या कुटुंबात दिले जातआहे? मी सुरक्षित राहील का. हेही विचारू लागल्याआहेत. कारण बरे -वाईट झाल्यास समाज कोणावरविश्वास ठेवेल ? ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) कायद्याचे ज्ञान व संस्थात्मक पोहोचअसलेल्यांची जबाबदारी अधिक मोठीअसते. लोकांना असे वाटू लागले कीव्यवस्था प्रभावशाली लोकांशी वेगळी,सामान्य लोकांशी वेगळी वागणूक देते,तर त्याच क्षणी न्यायव्यवस्थेवरीलविश्वास कमकुवत होऊ लागतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पिसोळीत डंपरची दुचाकीला धडक; दोन विद्यार्थी गंभीर जखमी! 🚛💥⚠️
CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांची नोटीस; आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका! 🇮🇳⚖️
हडपसरमध्ये २० वर्षे जुनं झाड कोसळलं; सुदैवाने जीवितहानी टळली! 🌳⚠️
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




