‘कॉक्रोच ’ आंदोलनाचा आगामी निवडणुकांवर किंवाभारतीय राजकारणावर नेमका किती परिणाम होईल,याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. जेन-झीच्याआंदोलनामुळे केंद्र सरकार बचावात्मक भूमिकेत आलेअसून विरोधी पक्षांनाही नवसंजीवनी मिळाल्याचे चित्रदिसत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परिसीमन विधेयकमांडण्याच्या सरकारच्या योजनेचा फेरविचार सुरूझाल्याचे संकेत आहेत. यापूर्वी राष्ट्रीय लोकशाहीआघाडी हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यकअसलेल्या दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळपोहोचल्याचे मानले जात होते. द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचाही पाठिंबा मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्रआंदोलनानंतर या पक्षांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक अनिश्चित झाल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधीलयश आणि अनेक प्रादेशिक पक्षांतील फुटीमुळे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झुकत असल्याचे दिसणारेराजकीय चित्र आता बदलू लागल्याचे संकेत मिळतआहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार 20 जुलै रोजी नवीदिल्लीतील रॅपिड ॲक्शन फोर्सच्या संचालकांनी अंतर्गतअहवालात संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या सीजेपीसमर्थकांवर झालेल्या लाठीमार आणि हिंसाचारातअत्यधिक बळाचा वापर झाल्याचे तसेच पोलिसांच्याकारवाईत गंभीर त्रुटी असल्याचे नमूद केले आहे.सर्वोच्च न्यायालयानेही आंदोलन हाताळण्यासाठीलाठीमार योग्य ठरू शकत नाही, अशी टिप्पणी केली.विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे हा मुद्दादेशातील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबापर्यंत पोहोचला.शहरी मध्यमवर्ग हा दीर्घकाळापासून भाजपचा प्रमुखमतदारवर्ग मानला जातो. परीक्षा , शिक्षण व्यवस्थेतीलसुधारणांची मागणी हा त्यांच्या कुटुंबांचाही भावनिकविषय बनला. अनेक पालकांना जेन-झीमधील मुलांनीधैर्य, संवेदनशीलता व चिकाटी दाखवल्याची भावनानिर्माण झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठीहीशिक्षण हे गरिबीतून बाहेर पडण्याचे सर्वात प्रभावी साधनमानले जाते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप240 जागांवर थांबल्यानंतर पक्ष अडचणीत आल्याचेदिसले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील अंतर्गत मतभेद वराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तुलनेने कमी सक्रियप्रचाराला त्याची कारणे मानले गेले. यावेळी पक्षालाजनमताच्या धारणा बदलण्याचे आव्हान आहे. भाजपनेसीजेपी नेतृत्वाला दिलेली आश्वासने कितीप्रामाणिकपणे पूर्ण केली जातात आणि शिक्षण व्यवस्थेतकिती प्रभावी सुधारणा केल्या जातात, यावर पुढीलराजकीय समीकरणे अवलंबून राहतील. परिस्थितीनुसारवेगाने रणनीती बदलणारा पक्ष अशी भाजपची ओळखआहे. पंतप्रधानांनी नंदन निलेकणी यांच्याअध्यक्षतेखाली विशेष कार्यबल स्थापन करण्याचीघोषणा केली आहे. 30 वर्षांखालील लोकसंख्याजवळपास निम्मी असलेल्या भारतात जेन-झीलाआपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप प्रयत्न करतआहे. पक्षाने सीजेपीच्या जवळपास सर्व मागण्या मान्यकेल्या. मात्र, हा लेख लिहिला जात असताना पाटणाआणि इतर काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांविरोधा तदाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आले नव्हते.दुसरीकडे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातीलकाही कार्यकर्ते व समर्थक नाराज असल्याचे दिसतअसून मध्यमवर्गीय मतदारांमध्येही काही प्रमाणातअसंतोष निर्माण झाल्याची चर्चा आहे. या संपूर्णघडामोडींचा सर्वाधिक राजकीय फायदा काँग्रेसलाहोण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षानेहीआपली भूमिका सावधपणे मांडली. राहुल गांधी यांनीजंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना किंवाउपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची तातडीने भेट घेतलीनाही. त्यामुळे आंदोलनाची विश्वासार्हता कायम राहिलीआणि त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा शिक्काबसला नाही. मात्र, विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्यानंतरराहुल गांधी, प्रियंका गांधी , काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधाननिवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. काँग्रेसने धर्मेंद्रप्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय स्वतःकडे न घेताविद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक केले. त्यामुळे सीजेपीचेआंदोलन संपल्यानंतर काँग्रेसने ही मशाल पुढे नेल्याचीप्रतिमा निर्माण झाली. ‘ई-20 जनता पार्टी'' स्थापण्याचीचर्चा बदलते राजकीय संकेत दर्शवणारी आहे. ( लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे) विद्यार्थ्यांविरोधातील पोलिसांच्या कथितकठोर कारवाईमुळे सीजेपीचे आंदोलनदेशातील जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीयकुटुंबापर्यंत पोहोचले. शहरी मध्यमवर्गहा दीर्घकाळापासून भाजपचा प्रमुखपाठीराखा मानला जातो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




