अजित पवार यांचा बारामतीत झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. त्यानंतर आज आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. रोहित पवार यांनी यावेळी प्रेझेंटेशन सादर केले. यात त्यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रोहित पवारांचे 10 मोठे प्रश्न
- रोहित पवार म्हणाले की, आयलेस सिसिस्टिम बारामतीत नसल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. पण मोठमोठी विमाने लँड होतात. मुंबईत तर आयलेस सिस्टिम होती, मग 2023 साली लेअरजेट विमानाचा अपघात कसा झाला होता?
- व्हिएसआर कंपनी सीएम, इतर मंत्र्यांना सेवा जाते. त्यांच्या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. व्हिएसआरला फेव्हर का केलं जातं? व्हिएसआरचा एवढा होल्ड का आहे?
- अजितदादांना घेऊन बारामतीला जाणार होते. तिथून शमशाबाद ते बिहारमधील पटनाला जायचे होते. यांना घाई होती. नाही तर 10 लाखाचं नुकसान झालं असतं. त्यामुळे कंपनीकडून पायलटवर प्रेशर होतं का?
- ईएएसएने कंपनीच्या ना वापराबद्दलचं प्रमाणपत्र दिलं तरी डीजीसीएने कंपनीला विमान वापराची परवानगी का दिली. हा आमचा सवाल आहे.
- कॅप्टन साहिल मदन आणि यश अशी दोन नावे होती. पण दुसऱ्या दिवशी ही नावे बदलण्यात आलं. मदनच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. तेव्हा मदन यांच्या पत्नीने सोशल मीडियावरून अफवा असल्याचं सांगितलं.
- टेक ऑफपूर्वी पायलट का बदलले गेले? कॅप्टन साहिल मदन आणि यश अशी दोन नावे होती. पण दुसऱ्या दिवशी हे दोन पायलट बदलण्यात आले.
- एका व्हॉट्सअप ग्रुपच्या चॅट समोर आल्या आहेत. कॅप्टन दारू पिल्याच्या यात चर्चा आहे. पायलट असून डायरेक्टर दारू पित असेल तर गंभीर गोष्ट आहे असं म्हणत रोहित पवारांनी पायलटवर नशेखोर असल्याची शंका उपस्थित केली आहे.
- 5000 किलोमीटरची व्हिजिबिलिटी येत नाही, तोपर्यंत विमान उडवायचंच नाही असा नियम आहे. अॅरोलाही जबाबदार धरलं पाहिजे. व्हिजिबिलीटी नसताना ओके म्हटलं. पायलट हिरोगिरी करायला का गेला?
- विमान लँड होण्यापूर्वी गावाच्या मंदिराच्या कळसाला घासून गेलं. विमान क्रॅश करायचा हेतू होता का. सारखं सारखं तुम्ही डोंगराळ भागात विमान का नेत होता. डोंगराळी बाजूच एमिंग पॉइंट होता का?
- आज अजितदादांच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिलं. त्यांनी काही शंका व्यक्त केल्या आहेत. त्यांच्याच पक्षातील लोकांना शंका आहे. या विषयाचं राजकारण करायचं नाही. कोणत्या राजकीय पक्षाचा हात आहे असं म्हणायचं नाही. पण नक्कीच घात झाला. कसा झाला? कुणी केला? याची चौकशी झाली पाहिजे.
[embedded content]
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




