लहानपणी टीव्ही नव्हता आणि मोबाईलही नव्हता. मगसुट्ट्यांमध्ये मुले काय करायची? मुले कॉमिक्स वाचायची.कॉमिक्स विकत घेण्याचा तर प्रश्नच नव्हता. आम्ही तीभाड्याने आणून वाचायचो. त्याला वाचनालय म्हटलेजायचे. पण ते एक लहानसे दुकान असायचे. तिथेकॉमिक्स अंकांचा मोठा ढीग असायचा. तो ढीगआमच्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नव्हता. त्याढिगातून आपल्या आवडीचे कॉमिक्स शोधण्यात एकवेगळीच मजा असायची. वाचण्याचा वेग जास्तअसायचा, त्यांच्या हाती तेच तेच वाचलेले अंक यायचे.मग ते म्हणायचे- "भाऊ, काहीतरी नवीन द्या ना!’ पुस्तकेदेणाऱ्या भाऊशी तुमची गट्टी असेल, तर ते नवीन आलेलेअंक तुमच्यासाठी बाजून काढून ठेवायचे. पण //"उद्यानक्की परत करा,’ अशी अटही असायची. एका मोठ्या वहीत तुमच्या नावाचे खाते असायचे. त्यातसगळा हिशोब लिहिला जायचा. कदाचित 25 पैसे दरानेएक कॉमिक्स मिळायचे. काही वर्षांनी महागाई वाढलीआणि दर 50 पैसे झाला. कित्येकदा तर निम्मे कॉमिक्सआम्ही तिथे उभे राहूनच वाचून टाकायचो. असो, तेचपुस्तक पुन्हा वाचायलाही आमची काही हरकतनसायची. महिन्याच्या शेवटी या वाचनालयात हिशेबद्यावा लागे. यासाठी कित्येकदा आईकडून थोडे जास्त पैसेमागावे लागायचे. कारण याचे काही ठरलेले बजेटनसायचे. आई-वडिलांची फक्त एकच तक्रार असायची-"भरपूर वाचा, पण अभ्यासाची पुस्तके वाचा.कॉमिक्समध्ये काय ठेवले आहे?’ चाचा चौधरी,बेला-बहादुर, फँटम आणि आर्चीज या कॉमिक्सना सर्वातजास्त मागणी असायची. ‘मँड्रेक द मॅजिशियन'' हे माझेआवडते पात्र होते. पण खरे सांगायचे तर ज्या पुस्तकांनीमाझे मन जिंकले, ते नाव होते ‘अमर चित्र कथा''. माझ्यावडिलांचे मित्र लिंकन अंकल ‘इंडिया बुक हाऊस''मध्येनोकरीला होते. ते घरी यायचे, तेव्हा सोबत 1-2 ‘अमरचित्र कथा'' नक्की आणायचे. भारताच्या इतिहासाचीमाहिती शाळेत मिळाली नाही, त्यापेक्षा दुप्पट माहिती मलाअमर चित्र कथेतून मिळाली. सम्राट अशोक असोत वामहाराणा प्रताप, त्या पुस्तकांत छापलेली त्यांची चित्रे आज-इतक्या वर्षांनंतरही- माझ्या मनात तशीच ताजी आहेत.पंचतंत्र, पौराणिक कथा,कालिदासांच्या ‘मृच्छकटिकम्''या नाटकाची ओळखही अमर चित्र कथांनीच करूनदिली. अकबर बादशहाचा उल्लेख तर अभ्यासक्रमातहोताच. पण बीरबलाची हुशारी कशी समजणार?झाशीची राणी ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंतप्रकाशित झालेल्या सर्व चित्रकथा खरोखरच ‘अमर''होत्या. मला वाटते, या शैलीत मुलांना शिकवले तर त्यांनाइतिहासाची आवड निर्माण होऊ शकते. अभ्यासाचीपुस्तके एवढी कंटाळवाणी असणे गरजेचे आहे का?आजच्या तरुण पिढीसाठी वाचणे म्हणजे फक्त पाठांतर वउजळणी एवढेच उरले आहे. परीक्षेसाठी वाचा.स्पर्धेसाठी वाचा. वाचणे म्हणजे डोक्याला ताप! खांद्यावरपाठीच्या दप्तराचे जड ओझे. फक्त करिअर घडवण्याचेएक साधन! केवळ आनंदासाठीही कोणी वाचते का?आजच्या अनेक मुलांसाठी ही गोष्ट आश्चर्यापेक्षा कमीनाही. होय. सध्या मोबाईलवर भरपूर मनोरंजन उपलब्धआहे. पण वाचनाची आवड कमी होण्याचे तेवढेच एककारण नाही. आजच्या शैलीत व भाषेत आपल्या देशातीलनव्या-जुन्या कथांना पुन्हा कॉमिक्सचे रूप मिळालेपाहिजे. यासाठी ‘एआय''ची मदतही घेता येऊ शकते.मोबाईल आणि टीव्हीच्या आक्रमणात ती लहान दुकानेकेव्हा बंद झाली, ते समजलेच नाही. ती दुकाने पुन्हा सुरूकरावी लागतील. प्रत्येक गल्लीत एक वाचनालय असावे.लहान मुले आणि मोठे नागरिक कॉमिक्सच्या ढिगातूनआपले आवडते अंक निवडू शकतील. काही वेळ काहोईना, आपले लक्ष मोबाईलवरून बाजूला होईल.आपल्याला पुस्तकांची पाने उलटण्याचा खरा आनंद घेतायेईल! (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




