12 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

भारतात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 44स्थळांचा समावेश आहे. तर 69 स्थळे तात्पुरत्या यादीतआहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाअंतर्गत 3600 हूनअधिक केंद्रीय संरक्षित स्मारके आहेत. याशिवाय राज्यपुरातत्व विभाग व धार्मिक ट्रस्टच्या अंतर्गतही अनेकस्थळे येतात. यातील अनेक ठिकाणी पर्यटक भव्यवास्तुकला किंवा धार्मिक स्थळे नक्कीच पाहतात. पणत्यांना त्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. कारण त्यास्थळाची खरी कहाणी दूरवरच्या एखाद्या संग्रहालयातकिंवा राखीव साठ्यात ठेवलेली असते.
वारसा व्यवस्थापनावर नीती आयोगाने एक अहवालप्रसिद्ध केला आहे. त्यात राखीगढी, हस्तिनापूर,धोलाविरा, शिवसागर व आदिचनल्लूर यांसारख्याप्रमुख ठिकाणी ‘साइट म्यूझियम''चे नेटवर्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. हम्पी व सारनाथ येथे महत्त्वाच्याप्रकल्पांची शिफारस केली आहे. संसदीय समित्यांनीही संग्रहालये आणि पुरातात्विक ठिकाणी ‘एकात्मिकपर्यटक केंद्र'' उभारण्याची मागणी केली आहे. तसेचउत्तम सुविधा देणे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने इतिहास मांडणे यावर भर दिला आहे. प्रत्येक जागतिक वारसा स्थळाजवळ एक संग्रहालय किंवा व्याख्या केंद्र असावे,हे आपण निश्चित केले पाहिजे. त्याचा आकार त्याठिकाणानुसार लहान-मोठा असू शकतो, पण त्यामागचाउद्देश गंभीर असावा. अशा संग्रहालयांत उत्खननातसापडलेल्या वस्तू ठेवाव्यात. तिथे संशोधन केंद्रेअसावीत आणि स्थानिक लोकांशी जोडलेले उपक्रमराबवले जावेत. तसेच स्थानिक कला आणिहस्तकलेला स्थान दिले, तर ही स्मारके रोजगाराच्यासंधी निर्माण करतील. यामुळे स्थानिक अभिमान वाढेलआणि पर्यटक तिथे जास्त वेळ घालवतील.
भारतात सरकारी प्रकल्पांशिवाय खाजगी संग्रहालयेआणि ‘सार्वजनिक-खाजगी भागीदारी'' सुद्धा समोर येतआहे. दिल्लीत ‘किरण नादर म्यूझियम ऑफ आर्ट'' एकमोठा परिसर उभारत आहे. याचे डिझाइन डेव्हिडअडजाये यांनी केले. एक लाख चौरस मीटरच्या यापरिसरात गॅलरीजसोबतच कला सादरीकरणासाठी जागाआणि शिक्षण केंद्रही आहे. बेंगळुरूच्या ‘म्युझियम ऑफआर्ट अँड फोटोग्राफी''ने तंत्रज्ञानाचा वापर करत संरक्षणक्षेत्रात भागीदारी केली आहे. मुंबईचे ‘डॉ. भाऊ दाजीलाड संग्रहालय'' दाखवून देते की, सह-व्यवस्थापनातूनएखाद्या संस्थेला कसे नवसंजीवनी देता येते. भुजचे‘स्मृतीवन'' आणि पाटण्याचे ‘बिहार म्युझियम'' यांसारखेप्रकल्प संग्रहालयाला शहराच्या सामाजिक जीवनाचाएक भाग मानतात. भारतातील कंपनी कायद्यानुसार पात्रकंपन्यांना त्यांच्या सरासरी निव्वळ नफ्यातील 2%हिस्सा सीएसआरवर (कॉर्पोरेट सोशलरिस्पॉन्सिबिलिटी) खर्च करणे बंधनकारक आहे.सीएसआरच्या विषयांत कला, संस्कृती व वारसासंरक्षणाचा समावेश आहे. तरीही संस्कृतीवर सीएसआरनिधीचा 3% पेक्षा कमी भाग खर्च होतो. यासाठीमिळणारा सरकारी निधीही राष्ट्रीय बजेटच्या 1% पेक्षाकमी आहे. याउलट, अमेरिकेत 2025 मध्ये खाजगीदानशूर संस्थांनी कला, संस्कृती,मानविकी क्षेत्रात 27अब्ज डॉलरहून अधिक योगदान दिले. युरोपियनकंपन्यांनीही ऐतिहासिक स्थळांच्या पुनरुज्जीवनासाठीनिधी दिला. आपण संग्रहालयांमधील गुंतवणुकीकडेसामाजिक खर्च म्हणून पाहिले, तर सीएसआर बोर्डआणि दानशूर संस्था हम्पी, कोलकाता किंवादिल्लीतील संग्रहालयांकडे ब्रँडिंग, शिक्षण आणिपर्यटनावर आधारित रोजगाराचे माध्यम म्हणून पाहूशकतील. भारताला राष्ट्रीय संग्रहालये, साइट म्युझियमआणि सिटी म्युझियमचे असे नेटवर्क उभारण्याची गरजआहे, जे केवळ राजघराणी, जुन्या वस्तूंचीच माहितीदेणार नाही, तर त्या जागांची आणि तेथील लोककथांचीमाहितीही देईल. दिल्लीच्या नॅशनल म्युझियमच्या हडप्पागॅलरीत मोहेंजोदडोची ‘नृत्य करणारी मुलगी'', पशुपतीमुद्रा, राखीगढी येथे सापडलेला सांगाडा व त्याकाळातील अवशेष एकत्र ठेवले . एक उत्तम गॅलरीआपल्या शहरी विकास, कला, श्रद्धेच्या इतिहासालाकसा भक्कम आधार देते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.भारताने आपल्या जागतिक वारसा स्थळांवर अशासंस्था उभारल्या, कोलकात्याच्या ‘इंडियनम्युझियम''सारख्या जुन्या संग्रहालयांचे आधुनिकीकरणकेले. रायसीना हिलचे रूपांतर एका संग्रहालय क्षेत्रातकेले, तर संस्कृतीची कहाणी भावी पिढीपर्यंतपोहोचवण्याचे निश्चित अशी पायाभूत व्यवस्था असेल. ( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)

इतिहास मर्यादित चौकटीतसांगायची गोष्ट नाही. आपण आपल्यासंस्था अधिक चांगल्या प्रकारे उभारल्यातर आपला इतिहास ही जगासमोर मांडतायेणारी सर्वात मोठी ताकद ठरू शकते.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




