ईश्वर हा संशयाचा नाही, तर जिज्ञासेचा विषय आहे. जेव्हा संशय अतिवाढतो, तेव्हा लोक आपले अज्ञानही देवावर आरोपित करू लागतात.अज्ञान आणि अहंकार आपल्याला ईश्वरापासून दूर नेतो. काकभुशुंडी जीम्हणतात- ‘ते सठ हठ बस संसय करहीं, निज अग्यान राम पर धरहीं.’म्हणजेच, ते मूर्ख लोक हट्टापायी संशय घेतात आणि स्वतःचे अज्ञान प्रभूश्रीरामांवर आरोपित करतात. त्यांनी असे यासाठी म्हटले कारण पक्षिराजगरुडाला श्रीरामांबद्दल संशय निर्माण झाला होता. त्या संशयाचे निरसनकरण्यासाठी काकभुशुंडीजींनी त्यांना रामचरित्र ऐकवले. ईश्वराशी जोडलेजाण्याचा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेभक्ती होय. जीवनात तीन गोष्टी लयबद्ध झाल्या, तर भक्ती सहजपणेउतरते- प्रेम, श्रद्धा आणि स्नेह. प्रेम हे बरोबरीच्या व्यक्तींसोबत होते, तेसमान पातळीवर असते. श्रद्धा ही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींबद्दल असते.तर स्नेह हा लहानांबद्दल असतो. हे तिन्ही जर लयबद्ध झाले, एकमेकांमध्येमिसळून गेले, तर त्याचे रूपांतर भक्तीत होते. भक्त जिज्ञासू असतो, परंतुतो संशयग्रस्त नसतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- इंधन टंचाईचे संकट! जगात ७० देशांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' सुरू; पंतप्रधान मोदींनीही भारतीयांना दिला मोलाचा सल्ला
- मन सुन्न करणारी घटना! वडिलांच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय स्वप्नालीची आत्महत्या; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी केला व्हिडिओ कॉल
- इंधनाचे नवे दर जाहीर! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर काय आहे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव?
- सोने थेट २.५ लाखांवर? २०२७ पर्यंत सोन्याचा दर किती वाढणार? तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज!
महाराष्ट्र
- इंधन टंचाईचे संकट! जगात ७० देशांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' सुरू; पंतप्रधान मोदींनीही भारतीयांना दिला मोलाचा सल्ला
- मन सुन्न करणारी घटना! वडिलांच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय स्वप्नालीची आत्महत्या; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी केला व्हिडिओ कॉल
- इंधनाचे नवे दर जाहीर! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर काय आहे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव?
- सोने थेट २.५ लाखांवर? २०२७ पर्यंत सोन्याचा दर किती वाढणार? तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज!
गुन्हा
- पुणे हादरले! आईच्या अनैतिक संबंधातून मुलाने केला प्रियकराचा काटा; आंबेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
- उरुळी कांचन हादरले! जमीन आणि पैशांच्या वादातून दांपत्यावर जीवघेणा हल्ला; कौटुंबिक वादाचे भीषण वळण
- पुण्यात ड्रग्ज फॅक्टरीचा मोठा कट उधळला! वाघोलीत एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या टोळीला अटक; ८ जण पोलिसांच्या जाळ्यात
- अमरावतीत मध्यरात्री रक्ताचा सडा! पैशांच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; गुन्हे शाखेने काही तासांतच आवळल्या मुसक्या
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!
- लंडन: प्रख्यात गुंतवणूक बँक जे.पी. मॉर्गन (J.P. Morgan) मधील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध एका ज्युनिअर कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू असून कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.























Subscribe to my channel




