पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:हनुमान चालिसा वाचल्यास‎ ईश्वराची शरणागती मिळेल

भक्तीमध्ये शरणागतीला खूप महत्त्व आहे. हनुमान चालिसा हा या‎शरणागतीचाच सोपा मार्ग आहे. काकभुशुंडीजींनी श्रीरामांना म्हटले‎होते-"भगत कल्पतरु प्रनत हित कृपा सिंधु सुखधाम, सोइ निज भगति‎मोहि प्रभु देहु दया करि राम.’ म्हणजे- भक्तांची इच्छा पूर्ण करणारे हे‎कल्पतरू, शरणागतांचे कल्याण करणारे, कृपासागर रामराया, दया करा‎आणि मला तुमची तीच भक्ती द्या. श्रीराम शरणागतांचे हित करणारे‎आहेत. श्रीरामांना शरण गेलेल्यांचे रक्षण होणारच. काही दिवसांपूर्वी‎विमानात स्मित मछर यांनी हनुमान चालीसेचे स्मरण केले, ते याच‎गोष्टीचे जिवंत प्रमाण आहे. हनुमान चालिसा वाचल्यास आपल्याला‎ईश्वराची शरणागती मिळते. एक नवे बळ मिळते. स्मित मछर यांनी जणू‎‘हवाई-हनुमाना''चाच अवतार घडवला. हनुमानजींचे हे रूप खरोखरच‎खूप वेगळे व अनोखे होते. म्हणूनच मुलांना हनुमान चालिसा शिकवा.‎जेणेकरून त्यांच्या आयुष्यात संकटे येतील, तेव्हा हनुमान चालिसाचे‎त्यांना साहाय्य मिळेल.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *