ग्रामीण विकासाला मिळणार बळकटी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे ६ मोठे निर्णय जाहीर.
कल्याण हादरलं! हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; सासरच्या मंडळींनी केलं चक्क टक्कल.
नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकासमोर वाहतूक कोंडीचा विळखा! पुलाच्या आणि अंडरपासच्या कामामुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त; प्रवाशांचे हाल!
८ वर्षांचे प्रेम, लग्न ठरले आणि २४ तासांतच घात झाला! प्रेयसीच्या नातेवाईकांकडून तरुणाची निर्घृण हत्या.
धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात बँकेचे ४१ लाख लंपास; महिला कॅशियरची ऐशोआरामासाठी उधळपट्टी, अखेर बेड्या!
शहापूर-मुरबाड मार्गावर भीषण अपघात; १६ प्रवाशांनी भरलेली मिनी बस पलटी, एकाचा मृत्यू.
दादा संतापला! घरावर ईडीचा छापा पडल्याची अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध सौरव गांगुलीची पोलिसांत धाव.
पंढरपुरात थरकाप! किरकोळ वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर मारेकऱ्यांनी घराच्या दरवाजाला टाकला कापलेला पाय!
कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा! नोटरीवरील घरांच्या मालमत्ता कर नाव हस्तांतरणाला महापालिकेची मंजुरी.
कोकण वाचवण्यासाठी डहाणू ते बांदा पेटणार जनआंदोलन; रखडलेल्या मुंबई-गोवा हायवेवरून सरकारला धारेवर!
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! १८ ते १९ जून दरम्यान २४ तास पाणीपुरवठा बंद; मुंब्रा, दिवा, कळव्यावर परिणाम.
ज्ञानमंदिरांच्या दारातच नशेचा बाजार! राजगुरुनगरात शाळा-महाविद्यालयांजवळ गुटखा, सिगारेटची खुलेआम विक्री.
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता बँका तुमच्या परवानगीशिवाय कोणतीही सेवा किंवा विमा विकू शकणार नाहीत; आरबीआयचे कडक नियम.
दुचाकी खरेदीचा आनंद ठरला 'बेजार'! पेढे खाल्ल्यानंतर ७ जणांना विषबाधा; एफडीएच्या कारवाईनंतर मिठाई दुकानाचा परवाना निलंबित!
पिंपरी-चिंचवडवर जलसंकटाचे सावट! पवना धरणातील पाणीसाठा २० टक्क्यांवर; महापौर रवी लांडगे यांचे जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश!
विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस; सर्वच पक्षांची मतदारांवर अंतिम भिस्त!
भारत-श्रीलंका 'अ' सामना: सुपर ओव्हरमधील वाद आणि श्रीलंकन 'माइंड गेम्स'वर आर. अश्विनने सोडले मौन.
शिक्षण क्षेत्रातील मोठा बदल! जिल्हा परिषदेच्या हजारो शिक्षकांना मिळणार केंद्र प्रमुख पदाची संधी; आता स्पर्धा परीक्षेतूनच नियुक्ती!
एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितले वेदनांचे खरे कारण.
आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
नवी मुंबई विमानतळाचा जागतिक स्तरावर डंका! 'प्रिक्स व्हर्सायल्स'च्या यादीत समावेश; जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक!
आनंदाची बातमी! पुणे ते शिर्डी थेट रेल्वे सेवा सुरू; प्रवाशांचा प्रवास होणार आता अधिक सुखकर.
नागरिकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका! मुंबई-ठाणे महापालिकेला हायकोर्टाचे खडेबोल; खड्डे आणि उघड्या मॅनहोलवर मागितला जाब!
अलिबागच्या उच्चभ्रू सोसायटीत चालली होती गांजा पार्टी; दोन ज्येष्ठ नागरिकांसह युक्रेनियन महिलेवर पोलिसांची कारवाई!
मुंबईत सायबर फ्रॉडचा नवा प्रकार! फेसबुकवरील फोटोवर क्लिक करताच मोबाईल गरम झाला अन् बँक खात्यातून ७० हजार गायब!
मुंबई: पवनराजे निंबाळकर हत्याकांड: निकालाची प्रतीक्षा कायम! मुंबई सत्र न्यायालयाने निकाल २० जूनपर्यंत लांबणीवर टाकला.
नागपूर: हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न!
जयपूरमध्ये 'कॉकरोच जनता पक्षा'च्या आंदोलनात राडा; संस्थापक अभिजीत दिपके यांना अज्ञाताकडून मारहाण!
लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
मांजर चावल्याचे कारण देत तक्रारीला उशीर; हायकोर्टाने शिक्षिकेने दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा केला रद्द!
ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
मुंबई मेट्रोच्या कामांचा 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीच्या महसुलावर मोठा परिणाम
पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
पाचोड पोलिसांची धडक कारवाई: अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपवर छापा; ७.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर: तुकाराम मुंढेंचा दणका: कारवाईच्या भीतीने अहिल्यानगरमध्ये 'सुट्या तेलाची' विक्री बंद; ग्राहकांमध्ये खळबळ
५६ टक्के कमिशनची लूट! आमदार आणि अधिकाऱ्यांच्या वाटेत जाते मोठी रक्कम; थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
उल्हासनगरात 'स्मार्ट मीटर' सक्ती विरोधात मनसे आक्रमक; महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन!
इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
सांगलीत गुन्हेगारीचा थरार; गुन्हेगारांची 'जेल हिस्ट्री' अन् पैशांच्या देवाण-घेवाणीचा फज्जा उडाल्याने एकाचा बळी!
नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
विराट कोहली 'अहंकारी' आहे का? रवि शास्त्रींनी सांगितले किंग कोहलीच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचे सत्य; केले मोठे खुलासे!
एसटी बस अनधिकृत ठिकाणी थांबवली तर खबरदार! कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापणार दंड, महामंडळाचा मोठा निर्णय
शिर्डीत बोगस बाबा गजाआड; अघोरी विद्येच्या नावाखाली दाम्पत्याची ५१ हजारांची लूट!
कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरला वेग; अडथळे दूर, अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू!
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!











































































Subscribe to my channel




