स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
मुलुंड: फ्लॅट खरेदीदारांची दीड कोटींची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पुनर्विकास प्रकल्पात मोठा गंडा!
गृहिणी आहेत 'राष्ट्र निर्मात्या'! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; अपघाती नुकसानभरपाईसाठी ३० हजार रुपये मासिक उत्पन्न गृहीत धरणार.
बदलापुरात पुन्हा 'कोयता गँग'चा धुमाकूळ! गृहनिर्माण सोसायटीत हातात कोयते घेऊन तरुणांचा दहशतीचा थरार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल.
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा! प्रणीत मोरेच्या शोमध्ये केईएमच्या विद्यार्थिनीची मृतदेहाबाबत अश्लील टिप्पणी; रुग्णालयाकडून चौकशीचे आदेश.
विमानात क्रिकेटचा थरार! सचिन तेंडुलकरने हवेत खेळले क्रिकेट; सानिया चंदोकने गोलंदाजी केली तर सारा तेंडुलकरने पकडला अफलातून झेल.
भाकरी महागली! अतिवृष्टीचा फटका आणि पिकांचे नुकसान; बार्शीच्या शाळू ज्वारीने गाठला ८० रुपये प्रतिकिलोचा उच्चांक.
मॉडेलला बेड्या! बँकॉकहून तस्करी करून आणलेला ११.८२ कोटींचा 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई.
झारखंडमध्ये भीषण रस्ते अपघात; भरधाव एसयूव्ही झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ३ चिमुकल्यांचाही समावेश.
नागपुर: एसीबीची मोठी कारवाई; खुर्सापार चेक पोस्टवर ५०० रुपयांची लाच घेताना आरटीओ निरीक्षकासह दोघे अटकेत!
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर; १२ ते १५ जून दरम्यान रक्कम जमा होण्याची शक्यता.
मालेगावात काळजाचा थरकाप! खेळताना ५ वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतापलेल्या नागरिकांचे मध्यरात्रीपर्यंत आंदोलन.
मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलता दाखवत तातडीचा आदेश; लातूरच्या शेतकऱ्याला आता 'आवडेल तो' बैल मिळणार!
एसटी बस प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! १ ऑगस्टपासून 'हे' कार्ड बंधनकारक; सवलत हवी असल्यास आताच करा नोंदणी.
पिंपरी-चिंचवड हादरले! बीआरटी बस थांब्याच्या जिन्यावर ४२ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; रुग्णालयाची कागदपत्रे सापडली.
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ; आता ५८ टक्के महागाई भत्ता मिळणार!
बदलापूर: ओला कॅबमध्ये सापडले विवाहिता आणि चालकाचे मृतदेह; ३ वर्षांच्या चिमुरड्याच्या सांगण्यावरून धक्कादायक प्रकार उघड!
नाशिक: आदिवासी मुली विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची २ लाखांत विक्री; १० जण ताब्यात!
'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
पुणे: मध्यरात्रीचा थरार! दौंडमध्ये एकाच रात्री ४ ठिकाणी सशस्त्र दरोडे; कोयते घेऊन आलेल्या दरोडेखोरांची दहशत!
मुंबई: लोकल ट्रेनमध्ये हाणामारी! सीटवरून झालेल्या वादातून प्रवाशावर चाकूने हल्ला; कर्जत पोलिसांकडून हल्लेखोरांना अटक!
छत्रपती संभाजीनगर: मालमत्तेच्या वादातून पोटच्या मुलाने केली ८२ वर्षीय वृद्ध वडिलांची भररस्त्यात हत्या; बहीण गंभीर जखमी.
अदानी अन् टाटा ग्रुपकडून पैशांचा पाऊस! ३० हून अधिक कंपन्या देणार भरघोस लाभांश; पण फक्त 'डिव्हिडंड' पाहून शेअर्स खरेदी करावेत का? तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!
'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
नागपुरात पैशांच्या वादातून थरारक दुहेरी हत्याकांड! सक्करदरा परिसरात दोघांचा खून, गुन्हे शाखेकडून ५ जणांना बेड्या; मुख्य सूत्रधार अजूनही फरार!
मृतदेहासोबत लग्न करून सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल आता गायब; सक्षमच्या आईने सांगितली धक्कादायक व्यथा
मंचरमध्ये 'स्वाभिमानी'चा एल्गार! शासनाच्या कर्जमाफी निर्णयाची केली होळी; "उद्योगपतींची अब्जावधींची कर्जे सरसकट माफ, मग शेतकऱ्यांवरच अटींचे ओझे का?"
मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
पिंपरी-चिंचवड: वाकड-हिंजवडी मार्गावर मृत्यूचे जाळे! रस्त्यावर विखुरलेल्या वायफाय केबल्स, सबवेतील खोल खड्ड्यांमुळे वाहनचालक धोक्यात
मी मुंबईत नसणार, पण..." वाढदिवसाआधी मनसे प्रमुख राज ठाकरेंचे मनसैनिकांना भावनिक आवाहन; सोशल मीडिया पोस्टची जोरदार चर्चा!
'मी मुंबईत नसणार, पण...'; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे मनसैनिकांना अनोखे आवाहन; होर्डिंग्स नको, झाडे लावा!
महिला टी-२० विश्वचषक २०२६: १२ संघ, ३३ सामने; भारताचे सामने कधी आणि कुठे? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
धक्कादायक रिपोर्ट! कुटुंबासोबत राहूनही एकटेपणा का? जागतिक सर्वेक्षणात भारत दुसऱ्या क्रमांकावर.
'बेरोजगारी' हे कारण चालणार नाही! मुलांना पोटगी देण्यास नकार देणाऱ्या पित्याला उच्च न्यायालयाचा दणका
नागपूर: अटकेची प्रक्रिया ठरली बेकायदेशीर; खुनाच्या आरोपीला कोर्टाकडून जामीन!
मुंबई: 'मॉडेल वाहनतळ' प्रकल्पाचा शुभारंभ; लोअर परळमध्ये पार्किंगची शिस्त लागणार, कोंडीतून सुटका होणार.
आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदीची बातमी अफवा; नेपाळने अखेर मौन सोडले
पुणे: राजगडाच्या पायथ्याशी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; ७ जूनला घर सोडलेल्या महिलेचा ९ जूनला सापडला मृतदेह.
'कॉकरोच जनता पार्टी' वरून राजकीय राडा! पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दीपकेंची अमेरिकेत गुप्त भेट झाल्याचा राऊतांचा दावा; दीपकेंचे आरोप फेटाळले
पंढरपुरात राजकीय ठिणगी! "दुसऱ्याचे घर पाहण्यापूर्वी स्वतःच्या घरात काय जळतंय ते बघा"; जयकुमार गोरेंचा धैर्यशील मोहितेंना सणसणीत टोला, रोहित पवारांच्या आंदोलनाला म्हटले 'नौटंकी'!
पुण्यात धक्कादायक घटना: दोन वर्षांपूर्वीच्या रागाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाकडून झोपेत असलेल्या तरुणाचा गळा चिरून खून!
कोल्हापुरात 'शक्तिपीठ महामार्गा'वरून रणकंदन! विरोधकांचा तीव्र एल्गार, तर चंदगड-आजऱ्याच्या विकासासाठी फडणवीस आणि आमदार शिवाजी पाटील प्रकल्पावर ठाम!
छत्रपती संभाजीनगर: विभागातील ७ जिल्ह्यांत एकाच वेळी छापेमारी; २.४७ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त.
गंगापूर तालुक्यात मान्सून रखडल्याने बळीराजा चिंताग्रस्त; मृग नक्षत्रही कोरडे, कृषी विभागाचा १५ जूननंतरच पेरणीचा महत्त्वपूर्ण सल्ला!
पुणे रेल्वे स्थानक 'भिकारीमुक्त' करण्याचा चंग! १५ दिवसांत ४२ जणांवर कारवाई, थेट येरवडा कारागृहात रवानगी
छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीला गुंगीचे औषध पाजून सख्ख्या भावांकडून अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीचा प्रयत्न.
निसर्गाचा इशारा! वज्रेश्वरीची प्रसिद्ध गरम पाण्याची कुंडे आटली; भाविक आणि पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण
ठाणे: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महिलेची ४८ लाखांची फसवणूक; दिल्ली विमानतळावरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या!
कल्याण-डोंबिवलीत पाणीबाणी! १२ ते २१ जून दरम्यान २४ तास पाणीपुरवठा बंद; तुमच्या भागाचे वेळापत्रक तपासा
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या

«
Prev
1
/
125
Next
»
4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
«
Prev
1
/
125
Next
»
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!










































































Subscribe to my channel




