पुणे: चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस; पवना धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांवर!
सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
नाशिक: येवल्यात शिवसेनेचे ७ नगरसेवक महायुतीच्या गोटात; समीर भुजबळांच्या उपस्थितीत नवे समीकरण
मुंबई: गोवा महामार्गावर कशेडी घाटात मोठी दरड कोसळली; वाहतूक २४ तासांपासून ठप्प!
नागपूर: एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता! १० दिवसांपासून शोध सुरू; मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात
लोहगाव: पैठण ते पंढरपूर आषाढी वारीला भक्तीचा जल्लोष! लोहगावातून पाच दिंड्यांचे उत्साहात प्रस्थान
मुंबई: पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळली! एक लेन सुरू, दुसरी बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली
महाराष्ट्र: मुंबईत ८० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यांचा इशारा; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन
पुणे: आळंदी, इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढल्याने चार पूल बंद; नदीपात्रात जाण्यास सक्त मनाई!
पुणे: विसापूर किल्ल्यावर इतिहासाचा नवा धागा! गुप्त भुयारानंतर सापडली प्राचीन गुहा; संशोधकांमध्ये उत्सुकता
पुणे: मेट्रोची हरित झेप! ९ स्थानके आणि डेपोवर सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण; वीज खर्चात कोटींची बचत
सातारा: १७७ वर्षांपूर्वीच्या स्कॉटिश कवितेला मराठीचा साज! पाटणच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी उलगडला अहिल्याबाई होळकरांचा गौरवशाली इतिहास
मुंबई: एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक पूर्ववत, पण जनजीवन विस्कळीत!
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण! उच्चांकापासून तब्बल ₹34 हजारांनी स्वस्त; चांदीही घसरली
मुंबई: पुण्याचा संपर्क तुटला; एक्स्प्रेस-वे आणि रेल्वे सेवा पूर्णपणे बंद!
आषाढी वारी २०२६: वारकऱ्यांसाठी धावणार १२६० जादा बस; पंढरपूरच्या वारीसाठी 'एसटी'चे मराठवाड्यातील मोठे नियोजन!
यशाची नवी व्याख्या! न्यूयॉर्कमधील आलिशान जीवन सोडून अमेरिकन जोडपे स्थायिक झाले इटलीत; सुखी आयुष्यासाठी घेतला मोठा निर्णय
भागीदारी संस्थांनो सावधान! कलम १९४-टी (Section 194T) नुसार भागीदारांच्या पगार, व्याजावर १०% टीडीएस अनिवार्य; नियम मोडल्यास खर्च होणार नामंजूर
किल्ले विसापूरचे रहस्य उलगडले! गुप्त भुयारानंतर आता प्राचीन अपरिचित लेणीचा शोध; दोन पाण्याच्या टाक्या आणि विश्रांती कक्षही आढळला
पुणे-मुंबई प्रवास टाळा! मुसळधार पाऊस अन् भीषण दरडींमुळे एक्सप्रेसवे आणि रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प; प्रशासनाचे प्रवाशांना महत्वाचे आवाहन
पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान! एक्सप्रेसवेवर भीषण दरड कोसळली, दोन्ही हायवे बंद; इंद्रायणीला पूर, आळंदीत दुकानांमध्ये शिरले पाणी
मुंबईत मोठी दुर्घटना! मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा भाग कोसळला; ४ लहान मुलांसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
पुणेकरांना मोठा दिलासा! खडकवासला धरणसाखळीतील जलसाठ्यात २४ तासांत लक्षणीय वाढ; पावसाचा जोर कायम
पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
कुर्ल्यातील दुर्घटना ठरली राजकीय आखाडा! झाड कोसळून वृद्धाच्या मृत्यूवर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचा संताप; म्हणाल्या, 'ठाकरे गटाचा २५ वर्षांचा हिशेब काढू!'
बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
मुंबई-गोवा महामार्गावर चाकांचा खोळंबा! वाकण ते नागोठणे दरम्यान मैलोनमैल वाहतूक कोंडी; पुराच्या पाण्यामुळे चालक-प्रवासी बेहाल!
कोकण रेल्वेचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे मान्सूनचे वेळापत्रक कोलमडले; अनेक गाड्या तासनतास उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल!
५०० रुपयांच्या दंडाचा धाक! मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट; 'फुकट्या' प्रवाशांना रेल्वेचा दणका!
बुलेट ट्रेनचा वेग वाढला! मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाचे ८०% काम पूर्ण; २०२७ मध्ये धावणार पहिली बुलेट ट्रेन; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा
सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आधीच साजरी होणार! जुलैपासून महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; ८व्या वेतन आयोगाबाबतही मोठी अपडेट!
थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
"माझं हृदय भरून आलंय...!" टीम इंडियाकडून पदार्पणानंतर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची भावनिक पोस्ट व्हायरल; मोडला सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांचा ऐतिहासिक विक्रम!
सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
लॉर्ड्सवर रंगणार महिला क्रिकेटचा महासंग्राम! टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आज अजिंक्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध बलाढ्य इंग्लंड!
अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलला मोठा धक्का! माजी सीएफओ अमित बापना यांना बँक फसवणूक प्रकरणी सीबीआयकडून अटक!
म्हैसूर दसऱ्याच्या 'जंबो सवारी'चा मानकरी; प्रसिद्ध 'अभिमन्यू' हत्तीचा सुळा तुटला! वन विभागाकडून उपचार सुरू
E20 इथेनॉल मिश्रित इंधन वाहनांसाठी सुरक्षित, पण मायलेजवर होणार किंचित परिणाम; टोयोटा, बजाज, टीव्हीएस आणि सुझुकीचे मोठे स्पष्टीकरण!
हॉटेलमधील 'जार'च्या अशुद्ध पाण्याला बसणार लगाम! तुकाराम मुंढे तयार करणार कडक SOP; राज्य सरकारचे विधानसभेत मोठे निर्देश!
कोल्हापुरात महापूर सदृश परिस्थिती! राजाराम बंधाऱ्याची पातळी २९ फुटांवर; जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली!
ठाणेकरांचा पर्यावरण रक्षणासाठी एल्गार! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी नागरिकांची 'मानवी साखळी'; मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने!
पनवेलमध्ये पुराचा वेढा, ३३४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले! महानगरपालिकेकडून तात्काळ अन्न आणि वैद्यकीय मदत सुरू
भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा! जांभूळवाडीत सोसायटीची सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेली १४ वाहने अग्निशमन दलाकडून सुरक्षित बाहेर
किल्ले फिरा, निसर्गाचा आनंद घ्या; पण विसरू नका 'सुरक्षित पर्यटनाचा' मंत्र! पुणे वन विभागाकडून नियमावली जारी
९० हजार पगार, कोणतीही वायफळ उधळपट्टी नाही; तरीही युवक बुडाला १५ लाखांच्या कर्जात! तुम्हीही 'ती' एक साधी चूक करताय का?
मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
"जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!











































































Subscribe to my channel




