पुणे:लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अगरवाल हत्याकांडाने (Ketan Agarwal Murder Case) संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केले आहे. १८ जून रोजी केतनला कड्यावरून ढकलून त्याची हत्या करण्यात आली होती, ज्याला आधी अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणात केतनची होणारी भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस तपासात दररोज या गुन्ह्याशी संबंधित धक्कादायक पुरावे समोर येत असतानाच, आता मुख्य आरोपी सिया गोयल हिचे तिच्या मैत्रिणीसोबत झालेले एक व्हॉट्सॲप चॅटिंग (WhatsApp Chat) कमालीचे व्हायरल झाले आहे. या चॅटवरून सियाने केतनच्या हत्येचा कट किती पूर्वनियोजित पद्धतीने रचला होता, हे स्पष्ट होत आहे.
"जे लग्न होणारच नाही, त्याचे डॉक्युमेंट्स कशाला?"
व्हायरल झालेल्या चॅटनुसार, लग्नाची तयारी सुरू असताना सियाच्या मैत्रिणीने तिला लग्नाशी संबंधित कायदेशीर कागदपत्रांसाठी किंवा विवाहाच्या नोंदणीसाठी तिच्या ओळखपत्राचा (ID Card) फोटो मागितला होता. त्यावर सियाने दिलेले उत्तर अत्यंत धक्कादायक आणि क्रूर मानसिकतेचे दर्शन घडवणारे होते. सियाने मैत्रिणीला स्पष्ट मेसेज केला की, "जे लग्न भविष्यात कधी होणारच नाहीये, त्या लग्नासाठी आयडी प्रूफ कशाला हवे? कशाचाही फोटो पाठवण्याची गरज नाही."
लग्नाचे विधी आणि तारखा ठरत असतानाच सियाच्या मनात केतनला संपवण्याचा कट पूर्ण शिजला होता, याची साक्ष हे डिलीट केलेले आणि पोलिसांनी रिकव्हर केलेले चॅट्स देत आहेत.
न्यायालयीन कोठडीत रवानगी आणि पुढील तपास
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येपूर्वी सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी लोहगडावर जाऊन संपूर्ण परिसराची रेकी केली होती. केतनला दरीत ढकलण्यापूर्वी केवळ ३४ मिनिटे आधी दोघांमध्ये एक 'सिक्रेट कॉल' देखील झाला होता, ज्यामध्ये हत्येचा अंतिम प्लॅन ठरला. पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर आणि आवश्यक ते तांत्रिक पुरावे गोळा केल्यानंतर, शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या चॅटच्या उघडकीस येण्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळकट झाला असून, सियाने लग्नाचा केवळ देखावा करून केतनला संपवण्याची पूर्ण तयारी आधीच केली होती हे आता सिद्ध होत आहे.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




