धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथे दोन वर्षीय आरुषी पवारचा उघड्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सोमवारी सरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे, कारण वारंवार सूचना देऊनही खड्डा बुजवण्यात आलेला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास चिमुकली आरुषी ही आपल्या घराशेजारी खेळत होती. घराशेजारील शेतात कोणत्याही प्रकारचे कंपाउंड वॉल, कुंपण किंवा संरक्षक कट्टा न करता एक मोठा खड्डा उघडाच ठेवण्यात आला होता. खेळता खेळता चिमुकलीचा पाय घसरून ती या खड्ड्यात पडली आणि त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला.
फिर्यादी दिव्या अजय पवार (२०) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर खड्डा अत्यंत धोकादायक असून, तो बुजवून घ्यावा, अशी विनंती आरोपींना वारंवार करण्यात आली होती. मात्र, आरोपींनी या गंभीर बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत कमालीची हयगय व निष्काळजीपणा दाखवला. याच बेफिकिरीमुळे निष्पाप चिमुकलीला जीव गमवावा लागला, असा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यावरून तुळजापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे....
यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद
भाऊ उर्फ भाऊसाहेब मनोहर लाटे (पाटील), लखन भाऊ लाटे (पाटील), तेजस चांगदेव माने (सरपंच), ग्रामपंचायत सदस्य गुणवंत बळीराम देशमुख, बालाजी तुकाराम शेंडगे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
- भाजपसोबत नाही! युसूफ पठाणसह तीन एनसीपीआय (NCPI) खासदारांची एनडीएच्या बैठकीला पाठ; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!
- पुणे:वृत्तपत्राच्या दणक्याने पुणे महापालिकेची नरमाई; कचरा प्रकल्पाच्या निविदेत दर कपात केल्याने तब्बल १४९ कोटी रुपयांची बचत!
- मुंबई: लोकलमध्ये विसरलेली १२ लाखांच्या दागिन्यांची बॅग तब्बल ३ वर्षांनी परत मिळाली! वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या पथकामुळे सोन्याचे दागिने सुखरूप प्रवाशाला परत!
महाराष्ट्र
- कोल्हापुर: सुर्वेनगरात मालमत्तेच्या वादातून तब्बल आठ जिलेटिन स्फोट; दोन खोल्या पूर्णपणे उद्ध्वस्त, परिसर हादरला
- कोल्हापुर: इचलकरंजीतील तरुणाचे मालमत्तेच्या वादातून अपहरण करून निपाणीत निर्घृण खून; तिघे संशयित जेरबंद
- मुंबई: लोकलमध्ये विसरलेली १२ लाखांच्या दागिन्यांची बॅग तब्बल ३ वर्षांनी परत मिळाली! वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या पथकामुळे सोन्याचे दागिने सुखरूप प्रवाशाला परत!
- नवी मुंबई: पनवेल हादरलं; वाल्मिकी नगरमधील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज



























Subscribe to my channel




