कर्नाटक: म्हैसूर शहरात मन सुन्न करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक व आर्थिक ताणतणावातून एका ३९ वर्षीय व्यापाऱ्याने आपल्या ३७ वर्षीय पत्नीसह दोन मुलींची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूरजवळील हुन्सूर येथील हरीशा हा सेकंडहँड गाड्या आणि स्थावर मालमत्तेचा व्यवसाय करत होता. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. हरीशाने त्याची पत्नी निश्चिता आणि १४ वर्षांची निक्षिता व ८ वर्षांची रक्षा या दोन मुलींची झोपेत असताना हत्या केली. पीडितांचे तोंड आणि नाक चिकटपट्टीने बंद करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. कुटुंबियांना संपवल्यानंतर हरिशानेही आत्महत्या केली.
प्राथमिक तपासात थकीत कर्जाचा डोंगर आणि व्यवसायातील मोठे आर्थिक नुकसान या टोकाच्या पाऊलामागे कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपूर्वीच बँकांनी त्याच्या दोन मालमत्ता जप्त केल्या होत्या. आत्महत्या करण्याआधी त्याने एक चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून ठेवली होती, ज्यामध्ये मालमत्ता, कर्जे आणि संपत्ती वाटपाविषयी माहिती देण्यात आली आहे. हुन्सूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
शहर
- मुंबई: तब्बल ८६८ बेस्ट बस नादुरुस्त, प्रवाशांच्या जीवास गंभीर धोका; दोषी अधिकाऱ्यांवर सदोष वध वा गुन्हे दाखल करा, उद्धव सेनेची आक्रमक मागणी
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभर रिपरिप अन् सायंकाळी मुसळधार; नागरिकांची तारांबळ, तर पवना धरण ८४ टक्के भरले
- पुणे: मोठा आर्थिक घोटाळा, सीईओच्या नावाने बनावट आदेश अन् बोगस बिले तयार करून २ कोटी ४५ लाखांचा अपहार; बाणेर पोलिसात गुन्हा दाखल
- नागपूर उच्च न्यायालयाचे अधिकाऱ्यांवर तीव्र ताशेरे; सरपंचाविरोधातील तक्रारीवर तब्बल २० महिने निर्णय न घेतल्याने प्रशासनाला फटकारले!"
महाराष्ट्र
- मुंबई: तब्बल ८६८ बेस्ट बस नादुरुस्त, प्रवाशांच्या जीवास गंभीर धोका; दोषी अधिकाऱ्यांवर सदोष वध वा गुन्हे दाखल करा, उद्धव सेनेची आक्रमक मागणी
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभर रिपरिप अन् सायंकाळी मुसळधार; नागरिकांची तारांबळ, तर पवना धरण ८४ टक्के भरले
- पुणे: मोठा आर्थिक घोटाळा, सीईओच्या नावाने बनावट आदेश अन् बोगस बिले तयार करून २ कोटी ४५ लाखांचा अपहार; बाणेर पोलिसात गुन्हा दाखल
- नागपूर उच्च न्यायालयाचे अधिकाऱ्यांवर तीव्र ताशेरे; सरपंचाविरोधातील तक्रारीवर तब्बल २० महिने निर्णय न घेतल्याने प्रशासनाला फटकारले!"
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
राजकीय
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर अभिनेत्री प्रीती झिंटाचे महत्त्वपूर्ण भाष्य"
- मुंबई: अर्जेंटिनावर दुहेरी संकट फॉकलैंड्स बॅनरप्रकरणी खेळाडूंवर प्रीमियर लीग बंदीचे सावट, फिफाकडूनही चौकशी सुरू
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- हरियाणा: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी सकाळी कालव्यात आढळला तरुणीचा अर्धनग्न मृतदेह; हरियाणात खळबळ

























Subscribe to my channel


