पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
घटनास्थळी भेट दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, इमारतीत सुमारे २२ जण अडकले होते. त्यापैकी काहींना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, तीन कामगारांचे पाय काँक्रीटच्या पिलरखाली अडकले असून ते बचाव पथकाला दिसत आहेत. त्यांच्यापर्यंत चहा आणि बिस्किटे पोहोचवण्यात आली असली तरी पिलर हटविल्याशिवाय त्यांना बाहेर काढणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ, पीडीआरएफ, लष्कर, पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा संयुक्तपणे बचावकार्य करत आहे. पोकलेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरू असून, अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
शहर
- पिंपरी-चिंचवडकरांना पावसाचा 'डबल' झटका! ७२ तासांपासून वीज गुल, मोबाइल नेटवर्कही झाले गायब
- पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी 'वरुण राजा' सज्ज; पुण्यात आज पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता!
- मुंबई: महापालिकेच्या MyBMC वेबसाइटवर भाषांतराचा गोंधळ; मराठीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
महाराष्ट्र
- रायगड: पाताळगंगा नदीत ३ हजार LPG सिलेंडर वाहून गेले; HPCL प्रकल्पाला पुराचा तडाखा ,प्रशासनाचा तातडीचा सुरक्षा इशारा
- पिंपरी-चिंचवडकरांना पावसाचा 'डबल' झटका! ७२ तासांपासून वीज गुल, मोबाइल नेटवर्कही झाले गायब
- पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी 'वरुण राजा' सज्ज; पुण्यात आज पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता!
- मुंबई: महापालिकेच्या MyBMC वेबसाइटवर भाषांतराचा गोंधळ; मराठीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
गुन्हा
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!
























Subscribe to my channel




