पुणे: परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण भरले आहे. खडकवासला धरण साखळीतील इतर तीनही धरणांतून विसर्ग सुरू असल्याने मुठा नदीमध्ये ४३,५७१ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या वाढलेल्या विसर्गामुळे आणि पावसामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या, ज्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. पावसामुळे शहरातील अनेक भागांत रस्ते जलमय झाले असून, झाडे कोसळण्याच्या काही तुरळक घटनाही घडल्या आहेत.
सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी परिसरात शुक्रवारी अचानक पाणी शिरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या भागातील जलपूजन अपार्टमेंट, शारदा सोसायटी, द्वारका आणि आनंद पार्क यांसारख्या सोसायट्यांमधील जवळपास शंभर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. महापालिकेच्या वतीने तातडीने पावले उचलत या नागरिकांचे सनसिटी परिसरातील बॅडमिंटन हॉल व वांजळे जलतरण तलाव येथील हॉलमध्ये सुरक्षित स्थलांतर करण्यात आले, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही.
सततच्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास पूर्णवेळ कार्यान्वित ठेवण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन विभाग, पथ विभाग आणि मलनिस्सारण विभागातील कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातील या पूरसदृश परिस्थितीसंदर्भात आढावा घेण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी महापौर दालनात विशेष महत्त्वाची अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. जलसंपदा विभागाने नदीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर, एकतानगरीसह ज्या-ज्या भागात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्या सर्व भागांमध्ये महापालिकेकडून लाऊड स्पिकरच्या माध्यमातून सतत अनाऊन्समेंट करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि लवकरात लवकर सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय महापालिकेच्या विविध विभागाकडील यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




