डिजिटल माध्यमांवर विश्वास ठेवणाऱ्या जगात नीटच्याभविष्यातील परीक्षा (21 जूनला होणारी परीक्षा नव्हे)संगणकीकृत पद्धतीने होणे हा एक सकारात्मक संकेतआहे. तसेच व्यवस्था व जनतेतील नात्यात कमी होतचाललेल्या विश्वासावरही तो एकप्रकारे मलम ठरूशकतो. मात्र केवळ व्यवस्था तंत्रज्ञानाशी जोडल्याने सर्वकाही सुरळीत होईल का? तंत्रज्ञान विश्वास वाचवूशकेल का? भविष्यात प्रश्नपत्रिका फुटण्याची कोणतीहीशक्यता उरणार नाही का? कदाचित हो, कदाचित नाही! नीट परीक्षेबाबत आजही अनेक पालक व परीक्षार्थीसंभ्रमात असतील. नागरिकांसाठी सरकारमधील त्यांचेप्रतिनिधी नेमके काय करत आहेत, हे जाणून घेणे सोपेनसते. भले ते त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवत असलेतरी. लोकप्रतिनिधींना मतदानाद्वारे पदावरून दूर करतायेते. मात्र सरकारी कर्मचारी किंवा नागरी सेवक निवडूनआलेले नसतात.त्यामुळे ते अशा नियंत्रणापासून बऱ्याचअंशी सुरक्षित असतात. अशावेळी नागरिकांना सरकारीयंत्रणा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवावालागतो की ते जनहितासाठीच काम करतील. पणवस्तुस्थिती अशी आहे की व्यवस्था त्यांच्या याविश्वासाचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. पेपरफुटीच्या घटनांनी हा प्रश्न उभा केला की, असे पुन्हाहोऊ नये यासाठी नेमके काय करावे? एखादी प्रामाणिकव्यक्ती राजीनामा देते तेव्हा नेहमी अशी तक्रार केली जातेकी व्यवस्था प्रामाणिकतेची साथ देत नाही. त्यामुळे तीव्यक्ती स्वतःला एकाकी समजू लागते. कारणआजूबाजूला त्रुटीच त्रुटी दिसतात. मग ही व्यवस्थासमजून घेण्याचा व तिला अधिक सक्षम कसे करता येईलयाचा विचार का करू नये? यासंदर्भात असा युक्तिवाद मांडला जातो की सरकारी अधिकाऱ्यांची खरी भूमिका संरक्षकाची असावी.म्हणजेच प्रभावी व नैतिक तसेच जनतेचा विश्वाससंपादनाची इच्छा व क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व. केवळकुशल व व्यावसायिक नागरी सेवक पुरेसे नाही; तर न्याय,प्रामाणिकपणा व परोपकाराच्या नैतिक मूल्यांनी प्रेरितअसणे गरजेचे आहे. अलीकडे यूपीएससीने प्राथमिकपरीक्षेत काही प्रश्न मेन्स परीक्षेतील नैतिकता विषयाच्याप्रश्नांसारखे होते. जणू पहिल्याच टप्प्यात आयोगपरीक्षार्थ्यांची नैतिक निर्णयक्षमता तपासू इच्छित होता.कारण लोकशाहीचा पाया असलेला विश्वास हीव्यवस्थाच अशा नैतिक निर्णयांमुळे टिकवून ठेवू शकते.मग 21 जूनला होणारी नीट आणि इतर परीक्षा त्रुटीमुक्तठरतील का? त्या कोणत्याही प्रकारच्या पेपरफुटीपासूनसुरक्षित राहतील का? व्यवस्था लोकांचा विश्वास टिकवूशकेल का? भविष्यातील संगणकीकृत परीक्षा व्यवस्थेच्याकर्ताधर्त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवतीलका? या प्रश्नांची उत्तरे काळच देऊ शकेल. मात्र एकगोष्ट निश्चित आहे की सर्व काही सुरक्षित ठेवणे आणिविश्वास जिवंत राखणे आता इतके सोपे राहिलेले नाही.संशोधकांना असे आढळून आले आहे की परस्परांवरीलविश्वास कमी असतो त्या समाजात नैतिक मूल्येसामायिक केली जात नाहीत. परिणामी नैतिक एकमताचाअभाव निर्माण होतो. अशा समाजांचे सर्वांत महत्त्वाचेवैशिष्ट्य म्हणजे सामाजिक,राजकीय विश्वासात घट.राजकारण आनंद व एकतेचे वातावरण निर्माण करेल. व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीतंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागेल. त्याचबरोबर व्यवस्थाचालवणाऱ्या व्यक्तींनीही प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेचास्वीकार करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते नैतिक द्वंद्वातूनबाहेर पडू शकतील. संगणकीकृत पद्धतीने होणारी नीटपरीक्षा व यूपीएससीच्या प्राथमिक परीक्षेतील नैतिकप्रक्रियेशी संबंधित प्रश्न हे निःसंशयपणे विश्वास अधिकदृढ करतील. नैतिकतेचे स्थान परिघावर नसून केंद्रस्थानीअसते. व्यवस्था याच गुरुत्वाकर्षणावर चालते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



