काही गोष्टींनी बाहेरचे जीवन आधीच कठीण करून टाकले आहे-गोंगाट, दारू, दिखाऊपणा आणि वैभवाचे प्रदर्शन. यामुळे बाहेरचे जग विचित्र आणि अस्वस्थ करणारे झाले . एक काळ असा होता की,शांततेच्या शोधात लोक बाहेरून घरी परतायचे. पण आता या गोष्टी घरातही शिरल्या आहेत. घरातही गोंगाट वाढला. कुटुंबातील सदस्य परस्परांशी अपशब्दांत बोलतात. मोठेपणाचा आव आणतात. घरातएखादा कार्यक्रम असला की, लोक तक्रारींच्या सुरात आणि नाराजीच्या चेहऱ्याने दिसू लागतात. दारूसारख्या विषालाही आता लोक मौल्यवान पेय समजू लागले आहेत. गोंगाट इतका वाढला आहे की, तो मानसिक आजाराचे रूप घेत आहे. शान म्हणजे अंतर्मनातील गौरव आणि प्रतिष्ठा; पण ती हळूहळू दिखाऊ वैभवात बदलली आहे. नाती आता व्यवहार बनली आहेत किंवा प्रदर्शनाची वस्तू झाली आहेत. अशा बदलत्या काळात किमान कुटुंबांचा आधार परमात्मा असायला हवा. आणि त्यासाठीचा मार्ग म्हणजे योग. घरांमध्ये सामूहिक योग करावा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पुण्यात वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले हजारो विद्यार्थी
- मुंबई: खारफुटी आणि खाडीवरून जाणार 'ठाणे रिंग मेट्रो', केंद्राकडून प्रकल्पाला मंजुरी; ५,३८० झाडांना फटका
- पुणे: अपघातांचे सत्र सुरूच वाघोलीत क्रेनखाली सापडून महिलेचा मृत्यू, तर कात्रज बोगद्याजवळ टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
महाराष्ट्र
- बीड: पिकांसाठी खत आणायला निघाले अन् काळाने गाठले, बीडच्या केजमध्ये वाळूच्या सुसाट टिप्परने चिरडून तरुण शेतकऱ्याचा घेतला जीव
- पुणे: पुण्यात वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले हजारो विद्यार्थी
- मुंबई: खारफुटी आणि खाडीवरून जाणार 'ठाणे रिंग मेट्रो', केंद्राकडून प्रकल्पाला मंजुरी; ५,३८० झाडांना फटका
- पुणे: अपघातांचे सत्र सुरूच वाघोलीत क्रेनखाली सापडून महिलेचा मृत्यू, तर कात्रज बोगद्याजवळ टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
गुन्हा
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

🚩 श्री महाकालेश्वर मंदिरात पार पडली दिव्य भस्म आरती #PuneNews #Mahakal #Ujjain #BhasmaAarti #HarHar
"शिक्षणासाठी आलो, गुन्हेगार नाही!" #JantarMantar #StudentProtest #Delhi #Education #BreakingNews
🚨 दिल्लीत आंदोलनादरम्यान हिंसाचार; पोलिसांच्या PCR व्हॅनची तोडफोड #Delhi #Protest #JanpathMetro
देश विदेश
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'

























Subscribe to my channel


