
Pune : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी व्हीएसआर विमान कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. काल ते याप्रकरणी मुंबईच्या मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत FIR दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. यावरुन रोहित पवार आणि पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्यात शाब्दिक वादही झाला होता. या सगळ्या घडामोडींनंतर अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज बारामतीत पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.
रोहित पवार काय म्हणाले?
'व्हीएसआर कंपनीकडून हलगर्जीपणा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी डीजीसीएकडून एक रिपोर्ट आला होता. रिपोर्ट आल्यानंतर काल आम्ही मुंबई पोलिसांमध्ये तक्रार केली. बारामतीत गर्दी होईल म्हणून मुंबईत तक्रार केली. पण त्यांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. मुंबईत बीएनएसएसनुसार झिरो एफआयआर दाखल करता येतो. व्हीएसआरकडे लिअरजेटची ७ विमाने होती, त्यापैकी दोन विमानांचा अपघात झाला आहे. व्हीएसआर नियम पाळत नव्हती, असा डीजीसीएनेच ठपका ठेवलाय. व्हीएसआरची विमाने खराब होती तर दादांना ते का दिलं'? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. तसेच 'व्हीएसआर कंपनी, मालक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा', अशी मागणी देखील आमदार रोहित पवारांनी केली आहे.
तपास होण्याची वाट पाहत होतो
रोहित पवार पुढे म्हणाले की, 'मुंबईत FIR दाखल होऊ शकला असतापण केला नाही. कुठल्याही नागरिकाला एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे. ललिताकुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. FIR कुणालाही दाखल करता येतो, असा सुप्रीम कोर्टाचाच निकाल आहे. ३०-३१ जानेवारीला एफआयआर दाखल करु शकलो असतो पण तपास होण्याची वाट पाहत होतो. २४ तारखेला व्हीएसआरचा रिपोर्ट आल्यानंतर २५ तारखेला तक्रार दिली', असं रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

