पूर्वी असे मानले जायचे की, शिक्षणाच्या आधारेचविद्यार्थी आपल्या गरिबीतून आणि वाईट परिस्थितीतूनबाहेर पडू शकतात. आज परिस्थिती तशीच असली,तरी एक मोठा फरक पडला आहे. ही झेप आतादिवसेंदिवस अधिक कठीण होत चालली आहे. सत्यनिकेतन दुर्घटनेने आपल्याला हेच दाखवून दिले आहे. सत्य निकेतन ही दक्षिण दिल्लीतील एक लहानशी वस्तीआहे. ती आलिशान कॉलनींनी वेढलेली आहे. इथेलहान-लहान भूखंडांवर दाटीवाटीने बांधलेली घरेतणांसारखी वाढत गेली आहेत. यातील अनेकइमारतींमध्ये विद्यार्थी लहान-लहान खोल्या भाड्यानेघेऊन राहतात. ते तिथे कॉलेजचे शिक्षण किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी राहतात. या वस्तीत विद्यार्थ्यांच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ देणारे विविध व्यवसायही चालतात-अन्न पोहोचवणाऱ्यासेवा, झेरॉक्सची दुकाने, चहाच्या टपऱ्या, पेइंग गेस्ट (पीजी) आणि कोचिंग सेंटर्स. याच वस्तू आणिसेवांच्या उपलब्धतेमुळे सत्य निकेतनसारख्या वस्त्याफुलत जातात. हे एखाद्या झोपडपट्टीसारखे दिसू शकते; फरक एवढाच की, ही शिक्षण-केंद्रित झोपडपट्टी आहे. विद्यार्थी येत-जात राहतात. काही जण प्रवेश परीक्षेतयशस्वी होतात, तर बहुतांश अपयशी ठरतात. पण याविद्यार्थ्यांना वस्तू आणि सेवा पुरवणारे व्यावसायिकतिथेच टिकून राहतात. परीक्षेचा निकाल काहीही लागो.त्यांची कमाई नेहमीच होते. केवळ नफ्याच्या शोधातगुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जाते आणि नियम धाब्यावरबसवले जातात. अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेले बेकायदागेस्टहाऊसही भाड्याने दिले जाते; कारण विद्यार्थ्यांकडेदुसरा पर्याय तरी काय असतो? 80 वार (720 चौरसफूट) जमिनीवर परवानगीपेक्षा जास्त मजले उभारलेजातात, तरीही कोणाला काही फरक पडत नाही. खोलीरिकामी असेल, तर कोणी ना कोणी विद्यार्थी तीभाड्याने घेईलच. इमारतीच्या चहूबाजूला विजेच्याउघड्या तारा लटकत असतात. पण झोपायला एक खाटमिळतेय, तोपर्यंत कोणाला काय पडले आहे?थोडक्यात सत्य निकेतनचे जगणे बॉलीवूडच्या कॉलेजकॅम्पसवर आधारित चित्रपटांसारखे मुळीच नाही.देशभरातून कितीतरी तरुण विद्यार्थी अशा ठिकाणीयेतात आणि जीर्ण, बेकायदा निवाऱ्यात डेरादाखलहोतात. मग सुरू होतो दोन ते पाच वर्षांचा एक लांबआणि कठीण प्रवास. हे एखादे कॉलेज हॉस्टेल नाही.इथे ना कोणते ओरिएंटेशन असते, ना वर्गमित्रांशी भेट.इथे विद्यार्थ्यांसाठी ना कोणताही कॉमन रूम आहे, नाखेळाच्या सुविधा. ना सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. नाअवांतर उपक्रम. इथे फक्त एकच उद्देश आहे आणिएकच काम-आयुष्याच्या चक्रात सतत भरडले जाणे.आणि ते भरडले जातात—दिवस-रात्र. परीक्षा उत्तीर्णहोण्याची एकच आशा. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशमिळवण्यासाठी किंवा मेडिकल कॉलेजमध्येजाण्यासाठी. किंवा सरकारी नोकरीमिळवण्यासाठी—उच्च दर्जाच्या नागरी सेवांपासून तेखालच्या स्तरावरील कोणत्याही सरकारी भरतीपर्यंत.काहीही सोपे नाही. संधी अत्यंत कमी आहेत—पेपरफुटो ना फुटो, कोणाला काही फरक पडत नाही. तुमचीकोणाला पर्वा नाही. अलीकडच्या दुर्घटनेने दाखवूनदिल्याप्रमाणे, तुमच्या प्राणाचीही कोणाला पर्वा नाही.याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. एक देश वसमाज म्हणून आपण काय करत आहोत, हा प्रश्नआपण स्वतःला विचारला पाहिजे. आपण पुढच्यापिढीला कसली संस्कृती देत आहोत? कोणता संदेशदेत आहोत? भारतात आयुष्य असेच असते, हाच कातो संदेश? आपली शिक्षणव्यवस्था तरुणांना खूप कमीसंधींसाठी अत्यंत तीव्र स्पर्धेत ढकलते, तर आपलासमाज चांगल्या आयुष्यासाठी पुरेसे पर्यायी मार्ग तयारकरण्यात अपयशी ठरला आहे. आणि संधींच्या याअभावाभोवतीच संशयास्पद व्यवसायाचे एक मोठेजाळे उभे राहिले आहे. जेव्हा निराशा हाच एक उद्योगबनतो, तेव्हा त्याला काय म्हणावे? सत्य निकेतनचाअर्थ ‘सत्याचे घर'' असा होतो. पण या दुर्घटनेनेविद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दुःखद सत्य समोर आणलेआहे. आपण हवे तर याला एक वेगळी किंवा किरकोळघटना मानून सोडून देऊ शकतो किंवा एका मोठ्यासत्याचा सामना करण्यासाठी याचा वापर करूशकतो—ते म्हणजे या परिस्थितीत मुळापासून बदलकरावे लागतील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आपली शिक्षणव्यवस्था तरुणांनामोजक्या संधींसाठी अत्यंत तीव्र स्पर्धेतढकलते. चांगल्या आयुष्याकडेजाण्यासाठी पुरेसे मार्ग तयार केले.समाज अपयशी ठरला आहे. आणिसंधींच्या या अभावाभोवती संशयास्पदव्यवसायाचे जाळे उभे राहिले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
- मुंबई: महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता शेतीशी संबंधित सर्व व्यवहार एकाच डिजिटल छताखाली होणार, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
- पुणे: कात्राज-कोंढवा रस्ता बनला मृत्यूचा सापळा! महापालिका आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणखी एका निष्पाप तरुणीचा बळी
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
महाराष्ट्र
- जालना: अमृता फडणवीस यांनी प्रेमाने जेवणाचं आमंत्रण दिलं, तर भाऊबिजेला नक्की घरी जाईन मनोज जरांगे पाटील
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
- नांदेड: मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्र ज्वाला! नांदेडमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर्स फाडले, तर मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सज्जड दम
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा


























Subscribe to my channel



