Skip to main content

Pune News 24

Follow us -
Follow us -

आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात 'ड्राय डे' जाहीर! २५ जुलै रोजी राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार आणि पब राहणार बंद

पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे पुणे महापालिकेत तीव्र उमटसाद! विरोधकांचा काळ्या फिती लावून निषेध, तर सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजीमुळे गोंधळ"

सांगली: प्रलंबित बिल काढण्यासाठी ९५ हजार रुपयांची लाच घेताना गुंडेवाडीचे ग्रामविकास अधिकारी आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात;

साताऱ्यात औद्योगिक क्रांती! खंडाळा आणि निगडी-वर्णे येथे नव्या एमआयडीसीसाठी हजारो एकर जागा उपलब्ध होणार; भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात"

उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून ४,७०८ क्युसेक केला; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा जमा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुण्यात भरदिवसा रक्ताचा थरार! घोरपडे पेठेत पोलीस चौकीजवळच तरुणावर गोळीबार; खडक पोलिसांनी संशयित आरोपीला घेतले ताब्यात"

उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

पुण्यात भरदिवसा रक्ताचा थरार! घोरपडे पेठेत पोलीस चौकीजवळच तरुणावर गोळीबार; खडक पोलिसांनी संशयित आरोपीला घेतले ताब्यात

श्री संत गजानन महाराजांची पालखी ३३ दिवसांचा ७५० किमी पायी प्रवास पूर्ण करून टाळ-मृदंगाच्या गजरात श्रीक्षेत्र पंढरपुरात दाखल!"

पुणे: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या दोन बनावट अटेंडंटना मुख्य तिकीट निरीक्षकांनी रंगेहाथ पकडले ; पुणे रेल्वे स्थानकावरील घटना

पालघरमधील पारेषण वाहिनीसाठी २१,०२२ झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची मंजुरी; पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाला प्राधान्य

नागपूर: आता 'बॉण्ड'मुक्त झाले एमबीबीएस पदवीधर; पुढील शिक्षण व सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो वैद्यकीय पदवीधरांना मोठा दिलासा

आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर! पोखरकरवाडी येथे मुख्य रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला; डिंभे धरणातून विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा"

पुणे: कॉक्रोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनामुळे पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांसाठी महत्त्वाचे पर्यायी मार्ग जाहीर

पुणे: पुन्हा गँगवॉरचा थरार; घोरपडी पेठ परिसरात सुजल परदेशी आणि साथीदारांनी नूर शेखवर केला गोळीबार

म्हाडाची सांगलीत हक्काच्या घरांची सुवर्णसंधी! प्रधानमंत्री आवास योजनेतून तयार सदनिकांचे ऑनलाइन वाटप सुरू; ३५४ कुटुंबांचे घरकुल स्वप्न पूर्ण"

लखनौमध्ये संगीत आणि कलेचा अनोखा संगम! ३०० टन भंगारातून साकारले 'हार्मनी पार्क'; ५० रुपयांच्या तिकिटात मिळवा योग, खेळ अन् मनोरंजनाची सफर

सिंधुदुर्ग: सावडाव धबधब्यावर पर्यटकांचा राडा! स्वच्छता शुल्क वसुलीवरून कोल्हापूरच्या पर्यटकांनी कर्मचाऱ्याला केली मारहाण, ९ जणांवर गुन्हा दाखल

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर विद्यार्थ्यांच्या पाठिशी! 'आजच्या तरुणांना दाबू नका, त्यांना पंख द्या', नीट पेपर लीक विरोधातील आंदोलनावर स्पष्ट मत"

पुणे: वीर धरण १०० टक्के भरले; १५,०११ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली, बळीराज्यात आनंदाचे वातावरण

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! मुख्य सूत्रधार मानल्या गेलेल्या संजीव मुखियाला CBI ची क्लीन चिट; जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन अन् नवीन कायद्यावर चर्चा"

छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!

उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड

छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला

पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा

पुणे: मावळात मोठा अनर्थ टळला; काळे येथे रस्ता खचल्याने कार थेट शेतात उलटली, धोकादायक रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

छत्रपती संभाजीनगर: फोन पे वर ५ हजारांची लाच घेतली अन् बेड्या पडल्या; मटण दुकानाच्या परवान्यासाठी लाच घेणारा कंत्राटी डाटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

बनावट 'योनो' ॲपची लाट! स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांत उडवले १.८९ लाख रुपये; सायबर चोरांचा नवा डाव उघड

सांगली: मार्केट यार्डातून सेस हटवण्यासाठी ४ ऑगस्टला व्यापाऱ्यांचा एल्गार; दुहेरी कर आकारणीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक

पुणे: चोरांची अजब 'डुक्करगिरी' पुण्याच्या एकबोटे कॉलनीतील व्यवसायिकाची तब्बल २५ डुकरे अज्ञात चोरट्यांनी केली लांब

उत्तर प्रदेशातील तरुणांसाठी खूशखबर! 'रोजगार संगम पोर्टल'मुळे १० वी पास ते पदवीधरांना घरबसल्या मिळणार रोजगाराच्या संधी; कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट"

मुंबई: पालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेवर सभागृहात जोरदार गदारोळ; डॉक्टर आणि परिचारिकांच्या दर तीन वर्षांनी बदल्या करा, स्थायी समिती अध्यक्षांचे कठोर निर्देश

हवामान: जुलैअखेरीस महाराष्ट्रात कोसळधारा, ऑगस्ट येताच पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज

पालघरमध्ये पावसाचे भीषण थैमान! रस्ते जलमय, घरे कोसळली अन् २०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

पवना धरण ९५ टक्के भरले! ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, गरज भासल्यास विसर्ग ५ हजार क्युसेकपर्यंत वाढवण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा"

नागपूर: मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकार; सुरक्षारक्षकाकडूनच चालली होती ड्रग्जची तस्करी, नशेच्या गोळ्यांसह चरस जप्त

गडचिरोली: बॅटरीशी खेळताना झालेल्या भीषण स्फोटात १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

बँड, बाजा, बारात आता २०२७ मध्येच! चातुर्मास, गुरू-शुक्राचा अस्त अन् सिंहस्थ काळामुळे विवाहाचे मुहूर्त लांबणीवर"

मुंबई: थलपती विजयच्या 'जन नायकन'ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! कशेळी-मुलुंड जलबोगद्याच्या खोदकामाला सप्टेंबरपासून सुरुवात; ऑक्टोबर २०३० पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

नाशिक: विशेष तपासणी मोहिमेत तब्बल २० लाखांचा संशयास्पद व भेसळयुक्त माल जप्त

छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!

गुजरातमध्ये पावसाचा महाभयंकर हाहाकार! वलसाडच्या उमरगावमध्ये २४ तासांत तब्बल १०६४ मिमी (४१ इंच) पावसाची विक्रमी नोंद; देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे उच्चांक"

नागपुर: सोन्या-चांदीत गुंतवणुकीचे भरघोस आमिष दाखवून कंत्राटदाराला ३६ लाखांनी गंडा

नाशिकच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर! गंगापूर व नांदूर मधमेश्वर धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू, मराठवाड्यातील जायकवाडीची पाणीपातळी वाढणार"

मुंबई: हॉटेलमध्ये जेवायला जाताय, आरोग्य सांभाळा; अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत अन्न व औषध प्रशासनाचे नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन

पुणे: जमीन खचल्याने मोठा धोका; मढेघाट आणि बालवड-शेनवड मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग जाहीर

संतप्त शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन! चिखलमय रस्त्यावर थेट धान रोवणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात पुकारले युद्ध; २६ वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा