
सिल्चर ः आसाममधील सैदपूर येथील अंजली रॉय यांना भारतीय नागरिकत्व देणाऱ्या लवादाने २०१५मध्येच भारताचे नागरिकत्व देऊनही मतदार यादीमध्ये त्यांच्या नावापुढे ‘डी’(डाउटफूल) अर्थात संशयित असा २०१२मध्ये लागलेला शेरा अद्यापही पुसला न गेल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. अशीच परिस्थिती चैलटाकांडी या गावातील बानेसा बेगम यांची आणि अन्य हजारो जणांची आहे. बानेसा बेगम यांच्या सर्व कुटुंबीयांची नेवे राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेत आहेत त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार आहे मात्र बानेसा यांच्या नावापुढे ‘डी’ असल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे.
बांगलादेशातून विस्थापित झालेला हिंदू बंगाली नागरिकांनी आसाममधील सिल्चर आणि करीमगंज या बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेला जिल्ह्यांत आश्रय घेतला आहे. दरम्यान या नागरिकांच्या नारिकत्वाविषयी आणि त्यांच्या नावापुढील ‘डी’ या शेऱ्याबाबत मागील कित्येक वर्षे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आश्वासने दिली असूनही यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.
|
विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत लिहिलं 'जय श्री राम'; शिक्षकाने सगळ्यांना करुन टाकलं पास |
आसामध्ये ९६ हजार ९८७ ‘डी’ शेरा असलेले नागरिक आहेत. ज्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत संदिग्धता आहे, अशा नागरिकांच्या मतदार यादीमधील नावापुढे ‘डी’ अर्थात डाऊटफूल असा शेरा १९९७मध्ये निवडणूक आयोगाकडून देण्यात आला असून त्यांना मतदानापासून रोखण्यात आले आहे. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी मतदानानंतर अवघ्या सहा महिन्यांत हा मुद्दा निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे तर, काँग्रेसचे उमेदवार हाफीज अहमद रशिद चौधरी यांनी दावा केला आहे की, याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सरकारला नसून निवडणूक आयोगाला असल्याने निवडणूक आयोगानेच याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
शहर
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
- नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!
महाराष्ट्र
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
- नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!























Subscribe to my channel



