पुण्यात नुकताच भारतीय शास्त्रीय नृत्याचा भव्य सोहळा ‘नृत्योत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ते २९ एप्रिलदरम्यान Pandit Jawaharlal Nehru Stadium येथे आयोजित करण्यात आलेल्या या चार दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील नृत्यप्रेमींनी सहभाग घेतला. ताल, परंपरा आणि कलात्मकतेने भरलेल्या या सोहळ्याने पुणेकरांची मनं जिंकली.
Shivanjali Dance Group यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सिनिअर, ज्युनिअर, सब-ज्युनिअर, सोलो, ड्युओ आणि ग्रुप अशा विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. विशेषतः भरतनाट्यम आणि कथक या भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांनी रंगमंच उजळून निघाला.
या स्पर्धेचे परीक्षण प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगन आणि परीक्षक Gautam Marathe यांनी केले.
३० एप्रिल रोजी Bal Gandharva Rang Mandir येथे स्पर्धेच्या निकालांची घोषणा करण्यात आली. यावेळी हांडेवाडी परिसरातील वीरांगना सिंह हिने ज्युनिअर सोलो भरतनाट्यम गटात प्रथम उपविजेतेपद पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. वीरांगना ही EuroSchool मधील इयत्ता तिसरी ‘ई’ची विद्यार्थिनी असून Nrityamruta Academy of Performing Arts येथे नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे.
प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षिका Ayushi Balaiya यांच्या मार्गदर्शनाखाली वीरांगनाने केलेल्या सादरीकरणाने परीक्षक आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणात भावमुद्रा, कथनशैली आणि तांत्रिक अचूकता यांचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळाला.
यावेळी बोलताना Gautam Marathe म्हणाले, “अवघ्या पाच वर्षांच्या मुलांकडून इतक्या अवघड शास्त्रीय नृत्य सादरीकरण पाहून मला अतिशय आनंद झाला. इतर गटांतील स्पर्धकांनीही उत्कृष्ट कामगिरी केली, मात्र इतक्या लहान वयात भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करणारी ही प्रतिभा डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.”
ते पुढे म्हणाले, “अशा लहान वयातील कलाकारांना आणि भारतीय शास्त्रीय नृत्यकलेला प्रोत्साहन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य वयात प्रशिक्षण मिळाल्यास ही मुले भविष्यात नृत्यक्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतात.”
‘नृत्योत्सव २०२६’ ही केवळ स्पर्धा नव्हती, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि नव्या पिढीच्या कलागुणांचा संगम ठरली. अशा उपक्रमांमुळे भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन आणि संवर्धन होण्यास निश्चितच मोठी मदत होत आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




