
Rohit Pawar : रोहित पवार यांनी मंत्र्यांच्या विदेशी दौरे आणि राज्यातील नोकर भरतीच्या परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्यावरून सरकारवर टीका केली आहे. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. फडणवीसांच्या ओएसडीच्या अनेक कंपन्या असून, त्यांच्या संबधित कंपन्यांना परीक्षेचे कामं मिळत आहेत. तसेच, फडणवीसांच्या ओएसडीच्या एका विदेशी दौऱ्यावर 1 कोटी 88 लाखांचा खर्च झाला असल्याचं देखील रोहित पवार म्हणाले आहे.
याबाबत बोलतांना रोहित पवार म्हणाले की, 23 नोव्हेंबर 2023 ला आम्ही एमआयडीसीकडे काही माहिती मागवली होती. यामधे विदेशात कोण-कोणते प्रवास झाले आणि त्यासाठी किती खर्च झाला याची माहिती मागवण्यात आली. डाओसमध्ये 32 लाख रुपये खर्च झाला. आत्तापर्यंत 42 ते 45 कोटी रुपये वेगवेगळ्या विदेशी दौऱ्यावर खर्च झाला आहे. तैवान देशात मंत्रीमोहदय गेले नव्हते केवळ अधिकारी तिथं गेले होते. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते. यासाठी 1 कोटी 88 लाख रुपये खर्च झाला. इतका खर्च कसा काय झाला? तुम्हीं प्राईव्हेट जेटने गेले होते का? कारण 5 लोकांवर 60 लाख रुपये कसा काय केला? असा प्रश्न रोहित पवारांनी केला आहे.
|
Wardha Crime News : नायब तहसीलदारांच्या पथकावर वाळू चाेरट्यांचा हल्ला, आर्वीत चौघांना अटक |
एमआयडीसीला अधिकचा तपशील मागवला आहे. तैवान येथे एक भारतीय व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला थेट पैसा देण्यात आला. 8 महिन्यांपूर्वी यांनी जो खर्च केला तो कसा दाखवायचा असा प्रश्न आता यांच्या समोर उभा राहिला आहे. यांनी आता मागच्या तारखेचे पत्र देउन खर्च दाखवण्याचा प्रयत्न कौस्तुभ ढवसे करत आहे. जपानला देवेंद्र फडणवीस गेले, तिथं खर्च एमआयडीसीने केला होता. तिथं देखील कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते याचं उत्तर द्यावं? असेही रोहित पवार म्हणाले.
फडणवीसांच्या ओएसडीच्या कंपन्यांना कंत्राट
सरकारने परदेशात जाऊन केवळ 50 लाखांचे एमओयू केले आहेत हे गंभीर आहे. मग हे परदेशात गेले कशाला. कौस्तुभ ढवसे यांच्या अनेक कंपन्या आहेत. असा व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा ओएसडी झाला कसा काय? याचाच मिञ आयटी घोटाळ्याचा आरोपी आहे. ज्या कंपनीला कंत्राट दिलं होत त्याचा डायरेक्टर कौस्तुभ ढवसे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करतो. याचा अर्थ त्यांचा याच्याशी संबंध आहे. कारण देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना हा व्यक्ती त्यांच्या सोबत होता. त्यानंतर सत्ता गेली की हा व्यक्ती गायब झाला आणि आता देवेंद्र फडणवीस सत्तेत आले की पुन्हा कौस्तुभ ढवसे त्यांचा ओएसडी झाला आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




