
Pawar Family : ठाकरे बंधूनंतर पवार कुटुंब एकत्र येणार का? याकडे राजकीय मंत्र्यांसह प्रत्येकांचं लक्ष आहे. अनेक बैठकांमध्ये पवार काका पुतणे एकत्र दिसले होते. पवार कुटुंबानेही काका पुतण्यामध्ये मनोमिलन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. पण अद्याप यावर कुणाकडून पुढाकार घेतलेला दिसून आलेलं नाही.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला. "शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ नयेत यासाठी राष्ट्रवादीतूनच दोन बड्या नेत्यांकडून विरोध होत आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार, 'अजित पवार गटातील नेते अजूनही म्हणतात की शरद पवार हेच आमचे नेते आहेत. दोन्ही गटांमध्ये एकीबाबत चर्चा सुरू असते. पण वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येकजण आपापला फायदा, तोटा आणि राजकीय अस्तित्व पाहतो आहे', असं संजय राऊत म्हणाले.
|
Shahapur : आमदार- खासदार विरोधात आक्रोश; ग्रामसभेत ग्रामस्थांनी दर्शविली नाराजी |
संजय राऊत पुढे म्हणाले, 'शरद पवार यांच्या विचारधारेवर आम्ही चालतो, आम्हीच खरी राष्ट्रवादी, असे हे नेते म्हणतात. पण जेव्हा एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा तयार होत नाहीत. मोदी-शाह यांच्या मुख्य दुकानासोबत आपले छोटे दुकान चालवायचं आहे, जो तो आपला राजकीय फायदा - तोटा पाहत असतो', असं संजय राऊत म्हणाले.
तटकरे आणि पटेल यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, 'प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत. तटकरे अध्यक्ष आहेत, पण एकत्र आलो तर अध्यक्ष बदलावा लागेल. मग तटकरे काय करणार? केंद्रातील मंत्रिपदाचा मुद्दाही आहे. सगळे आपापली सोय पाहत आहेत,' असा थेट आरोप त्यांनी केला.
शहर
- इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; महिलांची छेड काढत ३० किलोमीटरपर्यंत केला पाठलाग!
- नाशिक फळबाजार : भाजीपाला स्वस्त, पण फळांचे भाव गगनाला! किवी आणि आलूबुखाऱ्याचा दर थेट ६०० रुपयांवर.
- नाशिक: पर्यटकांवर हल्ला! भावली धरणाजवळ मारहाण करून लुटमार; कारचीही तोडफोड
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
महाराष्ट्र
- बारामती: 'अमृत भारत' रेल्वे स्थानकामुळे बारामतीला नवी ओळख; सुनेत्रा पवारांचे पंतप्रधान मोदींना आभार
- सांगली: कृष्णा नदीत मगराचा थरारक हल्ला, व्यापाऱ्याने झुंज देत वाचवला स्वतःचा जीव
- इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; महिलांची छेड काढत ३० किलोमीटरपर्यंत केला पाठलाग!
- गोवा: विठ्ठल भक्तीचा अद्भुत प्रवास, गोव्याहून ४०० किमी पायी चालत पंढरपूरची वारी
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात




























Subscribe to my channel


