तमिळनाडू: शिवगंगा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कायद्याचे रक्षण करणारी खाकी वर्दीही सुरक्षित नसल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ३० वर्षीय विवाहित महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत सामूहिक बलात्काराची ही घटना घडली आहे.
नेमकी घटना काय?
शुक्रवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर ही महिला पोलीस कॉन्स्टेबल तिचा मित्र डी. रॉबिन (वय २८, रा. तिरुपुवनम) याच्यासोबत जेवणासाठी (डिनर) बाहेर गेली होती. जेवण झाल्यानंतर दोघेही एका निर्जनस्थळी गेले. तिथे त्यांच्यात शारीरिक संबंध आले, मात्र त्यानंतर रॉबिनने त्या महिलेचा एक्स-बॉयफ्रेंड पी. महाराजा (वय २५, रा. सिथलांगुडी) याला फोन करून तिथे बोलावून घेतले.
महाराजा तिथे आपल्या मित्राला, हरी राजन याला सोबत घेऊन आला. तिथे आल्यावर महाराजाने पीडितेकडे शरीरसंबंधांची मागणी केली, ज्याला तिने कडाडून विरोध केला. मात्र, नराधम महाराजाने आणि त्यानंतर हरी राजनने पीडित महिला पोलिसावर बळजबरीने बलात्कार केला.
पीडितेची सुटका कशी झाली?
हे तिघे जण पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना, पीडितेने प्रसंगावधान राखून तिथून पळ काढला. ती धावत जाऊन एका जवळच्या फार्म हाऊसवर पोहोचली. तिथे तिने एका व्यक्तीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्या व्यक्तीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पीडितेची सुटका केली.
आरोपींना अटक:
या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या २४ तासांच्या आत मुख्य सूत्रधार डी. रॉबिन, पी. महाराजा आणि हरी राजन या तिन्ही नराधमांना अटक केली आहे. सध्या सर्व आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- जालना: बीड महामार्गावर भीषण एसटी अपघात; दोन बसेसची समोरासमोर धडक, विद्यार्थ्यांसह ३० हून अधिक जण जखमी!
- सोलापूर: SIR कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल!
- नागपूर: एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; २२ वर्षीय साहिलवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया!
- पुणे: पावसावर 'ब्लॅक कार्बन'चा घातक परिणाम पुणेकरांसाठी धोक्याची घंटा, नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर.
महाराष्ट्र
- कोल्हापुरात: पंचगंगेची पातळी २२ फुटांवर; राजाराम बंधाऱ्यासह १० बंधारे पाण्याखाली, प्रशासन 'अलर्ट मोड'वर!
- सोलापूर: SIR कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल!
- नागपूर: एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; २२ वर्षीय साहिलवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया!
- पुणे: पावसावर 'ब्लॅक कार्बन'चा घातक परिणाम पुणेकरांसाठी धोक्याची घंटा, नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर.
गुन्हा
- पेट्रोल पंप घोटाळ्यामागे थकीत भाड्याची 'ती' गंभीर कहाणी; बीडीओच्या अपहरणनाट्याचा विधानपरिषदेत झाला उलगडा!
- पुणे: ५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकासह ७ जणांवर गुन्हा दाखल.
- ओरोसमध्ये गुटखा माफियांचे धाबे दणाणले; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि मालवाहू वाहन जप्त, तिघांवर गुन्हा दाखल.
- नवी मुंबई: लोकलमध्ये हाहाकार! वाशी-जुईनगर दरम्यान धावत्या लोकलवर दगडफेक; रेल्वे गार्ड गंभीर जखमी.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- आग्रा हादरले! पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरला; ४५ दिवसांनंतर धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा!
- इंधन दरांचे मोठे गुपित: पेट्रोल ६ रुपये तर डिझेल १८९ रुपये कसे? कंपन्या दर वाढवण्याचे धाडस का करत नाहीत? जाणून घ्या सत्य.
- भारतीय सैन्याची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; लष्कर, नौदल आणि वायुदलाला मिळणार आधुनिक शस्त्रास्त्रे.
- एक गूढ कलाकृती: 'विकृत' वाटणाऱ्या त्या चित्राला पाहण्यासाठी आजही का लागतात लांबच लांब रांगा?


























Subscribe to my channel




