
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत एक महत्वाची आणि मोठी बातमी. मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ मागितल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती मागासवर्ग आयोगाने केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ वाढवून मागितला आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाने केली आहे.
|
|
या मागणी संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा होऊन विशेष अधिवेशन कधी घ्यायचे यावर शिक्कामोर्तब होण्याची आज दाट शक्यता आहे. या प्रकरणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री गण उपस्थित आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जरांगेंची प्रकृती खालावली!
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.
शहर
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
- मुंबई: काँग्रेस पक्षाला सुनेत्रा पवारांबद्दल आदरच, पण त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवावे की त्या 'गुंगी गुडीया' नाहीत; विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य.
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
- मुंबई: गणेशोत्सवासाठी 'लालपरी' सज्ज! गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटी महामंडळाच्या ५,२२० जादा बसेस धावणार, आरक्षणालाही सुरुवात.
महाराष्ट्र
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
- मुंबई: काँग्रेस पक्षाला सुनेत्रा पवारांबद्दल आदरच, पण त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवावे की त्या 'गुंगी गुडीया' नाहीत; विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य.
- सातारा: माणदेशातील तरस संवर्धनावर जागतिक मोहोर; चिन्मय सावंत यांची प्रतिष्ठित 'आययूसीएन'च्या तरस स्पेशालिस्ट ग्रुपवर निवड.
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
गुन्हा
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- सातारा: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह ५ जणांना २९ लाखांचा चुना; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
- वाशीम: अनैतिक संशयावरून लष्करातील जवानाने केली ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या; कारंजा येथील घटना.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!

























Subscribe to my channel



