
Maharashtra Weather Forecast : सध्या जागतिक तापमान वाढ जाणवत आहे. जून २०२३ ते मार्च २०२४ पर्यंतच्या दहा महिन्यांच्या सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा उच्चांक मोडलेला आहे. राज्यावर आज देखील अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आयएमडीने पुढील 72 तासांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कायम आहे. पुढील 48 तासांमध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी राज्यात पाहायला मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये गाटपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, राज्यासह देशामध्ये अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे.
|
Manoj Jarange Patil : ६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार.. मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा |
हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडगडाटासह वादळी वारे, विजा आणि सोसाट्याचा वाऱ्यासह अनेक ठिकाणी हलक्या तुरळक पावसाच्या शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मार्च महिन्यातील जागतिक पृष्ठभागाचे तापमान २० व्या शतकातील सरासरी ५४.९ अंश फॅरनहाइट (१२.७ अंश सेल्सिअस) पेक्षा २.४३ अंश फॅरनहाइटने (१.३५ अंश सेल्सिअस) जास्त होते. मार्च महिना विक्रमी तापमानाचा महिना ठरला आहे. तसेच जून २०२३ पासून विक्रमी उच्च जागतिक तापमानाचा सलग १० वा महिना ठरला.
युरोप आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, तसंच पूर्व-उत्तर अमेरिका,पूर्व आशिया आणि पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये मार्च महिन्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. सोमवारपर्यंत उत्तर भारत आणि मध्य भारतात आयएमडीने मोठ्या प्रमाणावर पाऊस, गारा आणि गडगडाटी वादळीपावसाचा अंदाज वर्तवला आहे.
देशात सध्या अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने पिकांना चांगलंच झोपडलं आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे घरे, शेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी अगदी मेटाकुटीला (Weather) आले आहेत.
शहर
- मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
- पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
- नवी मुंबई: एनएमएमटीच्या ताफ्यात ५१ नवीन सीएनजी बसेस दाखल, लवकरच आणखी १०० बसेस होणार समाविष्ट!
- कोल्हापूर: भाविकांसाठी आनंदाची बातमी! सहा दिवसांनंतर नरसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर दर्शनासाठी खुले
महाराष्ट्र
- मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
- पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
- नवी मुंबई: एनएमएमटीच्या ताफ्यात ५१ नवीन सीएनजी बसेस दाखल, लवकरच आणखी १०० बसेस होणार समाविष्ट!
- कोल्हापूर: भाविकांसाठी आनंदाची बातमी! सहा दिवसांनंतर नरसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर दर्शनासाठी खुले
गुन्हा
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- जपान: अंतराळ संशोधनात जपानची ऐतिहासिक झेप; पहिल्यांदाच यशस्वीरीत्या लँड केले पुनर्वापरयोग्य रॉकेट!
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- थायलंड: बँकॉकमधील पबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ जण जखमी!


























Subscribe to my channel


