
Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुक 2024च्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे . सर्वच पक्षांनी कंबर कसली असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. लोकसभा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. आज म्हणजेच 14 एप्रिल रोजी भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मोदींनी प्रधानमंत्री अवास योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला, किसान योजनेचं योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला आणि छत्तीसगडच्या बस्तरमधून आलेल्या महिलेला उज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांना संकल्प पत्र दिलं आहे.
मोदींच्या नेतृत्वात आम्ही सगळे संकल्प पूर्ण केले, असं जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी बोलताना सांगितलं आहे. २०१९ ला केलेलं संकल्प आम्हाला पूर्ण करण्यात मागच्या ५ वर्षात यश आलं. जो आम्ही बोलतो ते आम्ही पूर्ण करतो, असंही ते म्हणाले आहेत. हे संकल्पपत्र तयार करण्यासाठी दिवस रात्र आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं आहे.
|
|
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही संकल्पपत्र तयार केलं आहे. देशाची सेवा कशी करता येईल, हे सगळं आम्ही संकल्प पत्रात ठेवलं आहे. रस्त्यांचं जाळं मोदींच्या काळात निर्माण झालं. आरोग्य, घरकुल योजना, महिला सन्मान, उज्वला योजना अशा अनेक योजना सुरू (BJP Sankalp Patra) केल्या.
देशातील जनतेने स्पष्ट बहुमत दिलं, आम्ही तसं काम करून दाखवलं. कलम ३७० हटवून टाकलं, हे स्पष्ट बहुमत दिल्यामुळं होऊ शकलं. भव्य राम मंदिर बांधत प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या थाटा माटात पार पडला. मतांचं राजकारण (Lok Sabha) करणाऱ्या काँग्रेसच्या लोकांनी कायम विरोध केला. नारी शक्ती वंदन विधेयक सर्वांच्या आशीर्वादाने विधेयक मंजूर करून दाखवलं. ३० वर्षांपासून हे विधेयक मंजूर होत नव्हतं, ते ३ दिवसात मंजूर करून दाखवलं.
कोविड काळात अनेक देश संभ्रमात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने देशात लॉकडाऊन लावला. या मोठ्या संकटातून वाचण्यासाठी मोदींनी स्ट्रॅटजी तयार केली. फक्त देशालाच नाही तर अनेक (BJP) देशांना आपण वॅक्सीन पोहोचवलं आहे. १० वर्षात देशाने मान्य केलं आहे की, मोदींची गॅरंटी ही गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे.
भाजपने आपल्या जाहीरनाम्याला संकल्प पत्र असं नाव दिलं आहे. भाजपच्या मुख्यालयात सकाळी 10 वाजता भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी (Politics) नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. भाजपचा जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'विकसित भारत' अजेंड्यावर केंद्रित असेल, अशी अपेक्षा आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




