वैदिक पंचांगानुसार आज ११ ऑगस्ट २०२६, मंगळवार. आजच्या दिवशी आकाशात अनेक शुभ योग जुळून आले आहेत. चंद्र स्वराशी कर्कमध्ये असल्यामुळे 'गौरी योग', कर्क राशीत गुरू आणि चंद्राची युती झाल्यामुळे 'गजकेसरी राजयोग', तसेच सूर्य, बुध, गुरू आणि चंद्र एकाच राशीत विराजमान असल्यामुळे 'चतुर्ग्रही योग' यांसह शशि आदित्य आणि बुधादित्य योगाचा प्रभाव सर्व १२ राशींवर असणार आहे. मंगळवारी हनुमानजींची कृपा आणि या ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक राशींसाठी आजचा दिवस आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि यश घेऊन आला आहे.
मेष ते मीन सर्व राशींचे संक्षिप्त फळ:
-
मेष राशी: आज कुटुंबासमवेत आनंदी आणि उत्साही दिवस असेल. तुमची मेहनत आणि चिकाटी कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना प्रभावित करेल. उत्पन्नाच्या चांगल्या संधी मिळतील.
-
वृषभ राशी: दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातम्यांनी होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नफ्याचे नवे मार्ग खुले होतील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
-
मिथुन राशी: काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हिтаवह राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल आणि व्यवसायात वाढ होण्याचे योग आहेत.
-
कर्क राशी: आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी व उत्साहाने भरलेला असेल. नोकरीच्या क्षेत्रात प्रगती होईल आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल.
-
सिंह राशी: विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिभेच्या बळावर यश मिळेल. मात्र, काही महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता असून अतिसंवेदनशील राहणे टाळावे.
-
कन्या राशी: आज नशिबाची उत्तम साथ लाभेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि धनप्राप्तीचे नवे योग जुळून येतील.
-
तूळ राशी: नोकरीत बढतीची संधी लाभेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता असून वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
-
वृश्चिक राशी: शासकीय कामे मार्गी लागतील. बुद्धिमत्ता आणि हुशारीच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येईल. वरिष्ठांकडून आदर आणि प्रशंसा मिळेल.
-
धनु राशी: धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांची विक्री वाढून आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र, कोणाशीही वादविवाद टाळावेत.
-
मकर राशी: व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात मोठी वाढ होईल. कमिशन, व्याज किंवा इतर मार्गांनी अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराचा सल्ला अत्यंत लाभदायक ठरेल.
-
कुंभ राशी: कामात यश तसेच मान-सन्मान व कीर्ती मिळेल. सहकारी आणि मित्रांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर सहज मात कराल.
-
मीन राशी: कष्टाचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल आणि प्रणयाच्या दृष्टीने दिवस उत्तम राहील.
शहर
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
- पुणे: मोहम्मदवाडीत धक्कादायक घटना: मुलीच्या सासरच्या त्रासावरून जावयाने केला सासऱ्याचा खून
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
महाराष्ट्र
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
- पुणे: मोहम्मदवाडीत धक्कादायक घटना: मुलीच्या सासरच्या त्रासावरून जावयाने केला सासऱ्याचा खून
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
























Subscribe to my channel



