परराष्ट्र धोरणे रातोरात बदलत नाहीत. अनेकदाबदलती विधाने, प्रशासकीय बदल आणिमुत्सद्देगिरीतील प्राधान्यक्रम बदलून ती हळूहळू मोडीतकाढली जातात. अमेरिकेचे हिंद-प्रशांत धोरणही यालाअपवाद नाही. एक दशकापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजोआबे यांनी ‘मुक्त आणि खुले हिंद-प्रशांत'' ही संकल्पनामांडली होती. यामागे एकच विचार होता. हिंद व प्रशांतमहासागर हे धोरणात्मक क्षेत्र आहे. येथे कोणत्याहीएका शक्तीचे वर्चस्व रोखण्यासाठी लोकशाही देशांचीमजबूत युती गरजेची आहे. पुढे अमेरिकेनेही हादृष्टिकोन स्वीकारला व ‘क्वाड''ला पुन्हा संजीवनीदिली. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान व अमेरिका यासदस्यांना प्रादेशिक सत्तासंतुलनाचे मुख्य आधारस्तंभ मानले गेले. पण आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिका व चीन एकत्र येऊन बनणाऱ्या ‘जी-2''च्या संकल्पनेला पुढे ढकलत आहेत. ‘मुक्त आणि खुले हिंद-प्रशांत'' या दृष्टिकोनाउलट जी2ची संकल्पना वेगळाच विचार मांडते. जगातील दोन महासत्तांनीच चर्चेतून प्रादेशिक समतोल ठरवावा, असेही संकल्पना मानते. हा दृष्टिकोन बहुपक्षीय मुत्सद्देगिरीबाजूला सारून द्विपक्षीय सौदेबाजीला खतपाणी घालतो.यामुळे मध्यम क्षमतेच्या देशांचे धोरणात्मक महत्त्व कमीहोते. या धोरणाचे स्थैर्य वॉशिंग्टन, बीजिंगच्यानेत्यांमधील वैयक्तिक संबंध व बदलत्या समीकरणांवरअवलंबून असते. आज ट्रम्प हे जिनपिंग यांच्याबाबतमवाळ दिसतात. पण उद्या काय होईल हे सांगणे कठीणआहे. ट्रम्प यांच्या अपारंपरिक मुत्सद्देगिरीचे हे आणखीएक उदाहरण असू शकते. ते नेहमीच द्विपक्षीय करारांवरभर देते. पण त्यांच्या प्रशासनाने क्वाडकडेही दुर्लक्षकेले. त्यांच्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणात या गटाचाफक्त एकदाच संक्षिप्त उल्लेख आढळतो. एवढेच नाहीतर अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही या क्षेत्राला‘इंडो-पॅसिफिक''ऐवजी पुन्हा फक्त ‘पॅसिफिक''म्हणण्यास सुरुवात केली आहे. ही केवळ एखादीतात्पुरती मुत्सद्दी चूक नाही. ट्रम्प यांच्या काळात मुक्तहिंद-प्रशांत धोरण उघडपणे कोलमडताना दिसते. गेल्यादशकात आबे यांच्या हिंद-प्रशांत संकल्पनेने जपानच्याराष्ट्रीय सुरक्षा धोरणाला मोठा आधार दिला होता. पूर्वआशियात चीनचा लष्करी दबाव वाढू नये, हात्यामागील उद्देश होता.आता अमेरिकेने आपले लक्षकेवळ पश्चिम-प्रशांत क्षेत्रावर केंद्रित केले, तरजपानला चीनच्या सागरी ताकदीचा एकट्याने सामनाकरावा लागेल. या संपूर्ण समीकरणात भारताचे स्थानअत्यंत मध्यवर्ती आहे. गेल्या महिन्यात जपानच्यापंतप्रधान ताकाईची यांच्या नवी दिल्ली दौऱ्यात हे स्पष्टझाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांनी इंडो-पॅसिफिकरचनेबाबत कटिबद्धता पुन्हा व्यक्त केली. एआय,महत्त्वाचे खनिजे आणि संरक्षण तंत्रज्ञान अशा विविधक्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर त्यांच्यात एकमत झाले.जपानसाठी भारत हा केवळ एक धोरणात्मक भागीदारनाही. प्रचंड आकारमान, मजबूत सैन्य, वेगवानअर्थव्यवस्था आणि हिंद महासागरातील वर्चस्व यामुळेभारत या रचनेचा खंबीर पश्चिम स्तंभ आहे. भारतामुळेचीनसमोर दोन आघाड्यांवर लढण्याचे आव्हान उभेराहते. यामुळे चिनी लष्करी रणनीतिकारांना आपले लक्षआणि संसाधने दोन भागांत विभागावी लागतात.भारतासोबतची लांबलचक, तणावपूर्ण हिमालयातीलसीमा आणि हिंद महासागरातील व्यापारी मार्गांचे रक्षणकरण्याची चिंता नसती, तर चीनला पश्चिम-प्रशांतक्षेत्रात प्रचंड सैन्य तैनात करता आले असते. इंडो-पॅसिफिकमधून ‘इंडो'' शब्द वगळून ट्रम्प प्रशासनानेया महत्त्वाच्या समीकरणाबाबतचे आपले अज्ञानदाखवून दिले आहे. जी-2 च्या कल्पनेसह केलेला हाबदल चीनसाठी मोठा प्रतीकात्मक , भू-राजकीय विजयआहे. इंडो-पॅसिफिक धोरणाचा उद्देश चीनला रोखणे.आशिया-प्रशांत देशांना अमेरिकेच्या वर्चस्वाचे मोहरेबनवणे हाच आहे, असा युक्तिवाद चिनी नेतेदीर्घकाळापासून करत आले आहेत. त्यामुळे तेप्रशांत-केंद्रित रचनेलाच अधिक पसंती देतील; जिथेअमेरिका आणि चीन थेट बोलणी करतील. इतरप्रादेशिक देशांना सांगेल तसे वागावे लागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ट्रम्प जी-2 च्या कल्पनेला पुढे रेटतआहेत. हिंद-प्रशांत दृष्टिकोनाच्या उलटही संकल्पना मानते की, जगातील दोनसर्वात मोठ्या महासत्तांनी—अमेरिकाआणि चीननेच—आपापसातील चर्चेतूनप्रादेशिक समतोल ठरवावा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



