फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुई शास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात ज्या तुमच्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणतात. अनेकदा आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो. परंतु आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. कितीही कष्ट केले तरी हातात पैसा शिल्लक राहत नाही. कर्ज कितीही फेडण्याचा प्रयत्न केला तरी ते वाढतच जातं. त्यामुळे आपल्याला निराशा येते, आपण हतबल होतो. फेंग शुई शास्त्रानुसार या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे घडवून येत असतात, त्यामुळे अशा नकारात्मक ऊर्जेपासून वाचणं गरजेचं असतं. फेंग शुई शास्त्रामध्ये असे काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमचा नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होऊ शकतो. अशा काही वस्तू फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत, त्याजर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवल्या तर तुम्हाला कधीच पैशांची कमी पडणार नाही, चला तर मग जाणून घेऊयात या वस्तुंबद्दल.
ग्रीन अवेंच्यूरियन – ग्रीन अवेंच्यूरियन हा एक प्रकारचा खास स्टोन आहे. तुम्ही जर हा स्टोन तुमच्या पाकिटात ठेवला तर तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतात असं मानलं जातं. हा स्टोन तुमच्या स्वप्नांना आकर्षित करतो. म्हणजे तुम्ही जी स्वप्न तुमच्या आयुष्यात पाहिली आहेत, ती यामुळे सत्यात उतरू शकतात असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.
सिट्रिन क्रिस्टल – सिस्ट्रिन क्रिस्टल हा देखील एक प्रकारचा स्टोनच आहे. हा पिवळ्या रंगाचा स्टोन आहे. या स्टोनला सूर्याचं प्रतिक मानण्यात आलं आहे. असं म्हटलं जातं. की या स्टोनमध्ये सूर्याची शक्ती असते, त्यामुळे जर हा स्टोन तुमच्या पाकिटात असेल तर तुमच्या आसपास सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.
फेंग शुईची नाणी – फेंग शुईची नाणी देखील अत्यंत शुभ असतात, या नाण्यांना एका लाल रंगाच्या धाग्यामध्ये अडकून ते तुम्ही तुमच्या पाकीटात ठेवू शकता, त्यामुळे सर्व प्रकारच्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळते असं मानलं जातं.
तेज पत्ता – तेज पत्ता देखील फेंग शुई शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानला गेला आहे. पाकिट तेज पत्त्याचं पान ठेवल्यास वाईट गोष्टींपासून तुमचं संरक्षण होतं, तसेच पैशांची बचत होते, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- पुणे: अखेर यश! शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचे १२ दिवसांचे आंदोलन स्थगित; उच्चस्तरीय समितीची स्थापना!
- मुंबई: सायन रुग्णालयात धक्कादायक घटना: पदव्युत्तर निवासी डॉक्टर शिवशरणप्पा पाटील यांचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळला; ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसने संपवलं आयुष्य!
- मुंबई: अवघ्या आठ महिन्यात पाणी गळती आणि जलवाहिनी फुटण्याच्या १७ हजारांहून अधिक तक्रारी दाखल!
महाराष्ट्र
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- रत्नागिरी: काळाचा घाला! आई-वडिलांसोबत मासे पकडायला गेलेली एकाच कुटुंबातील ५ मुले खाडीत बुडाली
- पुणे: अखेर यश! शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचे १२ दिवसांचे आंदोलन स्थगित; उच्चस्तरीय समितीची स्थापना!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!























Subscribe to my channel



