छत्रपती संभाजीनगर: शहरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. इंधन आऊट ऑफ स्टॉक (Out of Stock) असल्याचा बनाव करून अनेक पेट्रोल पंपांवरून नागरिकांना माघारी पाठवले जात होते. मात्र, हा तुटवडा नैसर्गिक नसून काही पंप चालकांकडून इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी निर्माण केलेली कृत्रिम टंचाई असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः एका पेट्रोल पंपावर थेट धडक मारत मोठी कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित पेट्रोल पंप चालकाने आपल्याकडे डिझेल संपल्याचे फलक लावून वाहनधारकांना डिझेल देण्यास नकार दिला होता. या पंपावर नागरिकांची मोठी गर्दी आणि संताप पाहायला मिळत होता. ही माहिती मिळताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तातडीने संबंधित पेट्रोल पंपावर धाड (Raid) टाकली.
पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पंपाच्या प्रत्यक्ष साठ्याची (Stock Report) तपासणी केली असता, तिथे तब्बल ३ हजार लीटरपेक्षा जास्त डिझेल शिल्लक असल्याचे आढळून आले. साठा उपलब्ध असतानाही केवळ नफा कमावण्यासाठी किंवा संभ्रम निर्माण करण्यासाठी पंप चालकाने डिझेल संपल्याचा खोटा बनाव केला होता. हा साठा लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून लपवून ठेवण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी या बेकायदेशीर साठेबाजीवर (Hoarding) तीव्र संताप व्यक्त करत तातडीने सामान्य नागरिकांसाठी डिझेलचे वितरण सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच अशा प्रकारे मनमानी आणि साठेबाजी करणाऱ्या इतरही पेट्रोल पंप चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
शहर
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
महाराष्ट्र
- मुंबई: राज्याची मंत्रिमंडळ बैठक सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत रवाना; बैठकीला पाठ देण्यामागचे हे आहे खास कारण
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- मुंबई: मनसेच्या त्या गुंडांना त्वरित अटक झालीच पाहिजे; भाजप युवा मोर्चाचे नेते कृष्णराज महाडिक आक्रमक, पोलीस कारवाईची मागणी
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला



























Subscribe to my channel


