कोल्हापूर: संकेश्वर परिसरात आर्थिक व्यवहारातून घडलेल्या एका धक्कादायक खूनप्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. उसने दिलेल्या दीड लाख रुपयांच्या परतफेडीसाठी वारंवार तगादा लावत असल्याच्या रागातून ५९ वर्षीय महिलेची विषारी पाणी पाजून हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही घटना तब्बल दीड महिन्यांनंतर पोलिसांनी उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे.
मृत महिला बेबी बादशहा शेख (वय ५९) यांनी आरोपीला दीड लाख रुपये उसने दिले होते. मात्र पैसे परत करण्यासाठी सतत मागणी होत असल्याने आरोपीने कट रचला. विश्वासात घेऊन त्यांना विषारी पाणी पाजण्यात आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद वाटत असला तरी पोलिसांनी तांत्रिक पुरावे, चौकशी आणि तपासाच्या आधारे खुनाचा छडा लावला.
तपासादरम्यान आर्थिक व्यवहार, संशयितांची हालचाल आणि पुराव्यांची सांगड घालत संकेश्वर पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल मारली. अखेर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- पुणे: रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! लोणावळा-कर्जत मार्गावरील दुसरी मार्गिका पूर्ववत; 'डेक्कन क्वीन' आजपासून पुन्हा रुळावर.
महाराष्ट्र
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- पुणे: रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! लोणावळा-कर्जत मार्गावरील दुसरी मार्गिका पूर्ववत; 'डेक्कन क्वीन' आजपासून पुन्हा रुळावर.
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
- वर्धा: १२ वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; लैंगिक अत्याचारानंतर खूनाचा संशय, परिसर हादरला
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




