कोल्हापुर: शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून, कोल्हापूर शहर आज हजारो शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणून गेले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे आपल्या जमिनी जाण्याच्या भीतीने शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी शासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.
आंदोलनाचे स्वरूप:
दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या विराट मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची" अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांचा विरोध का?
कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ गावांमधून हा प्रस्तावित महामार्ग जाणार आहे. या प्रकल्पामुळे बागायती शेती आणि सुपीक जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या महामार्गाच्या सुधारित नकाशावरून दूधगंगा आणि वेदगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आधीपासूनच अस्वस्थता होती. राजकीय नेते सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, शेतकरी आता या महामार्गाला पूर्णपणे विरोध करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- बनावट 'योनो' ॲपची लाट! स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांत उडवले १.८९ लाख रुपये; सायबर चोरांचा नवा डाव उघड
- सांगली: मार्केट यार्डातून सेस हटवण्यासाठी ४ ऑगस्टला व्यापाऱ्यांचा एल्गार; दुहेरी कर आकारणीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक
- पुणे: चोरांची अजब 'डुक्करगिरी' पुण्याच्या एकबोटे कॉलनीतील व्यवसायिकाची तब्बल २५ डुकरे अज्ञात चोरट्यांनी केली लांब
- मुंबई: पालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेवर सभागृहात जोरदार गदारोळ; डॉक्टर आणि परिचारिकांच्या दर तीन वर्षांनी बदल्या करा, स्थायी समिती अध्यक्षांचे कठोर निर्देश
महाराष्ट्र
- बनावट 'योनो' ॲपची लाट! स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांत उडवले १.८९ लाख रुपये; सायबर चोरांचा नवा डाव उघड
- सांगली: मार्केट यार्डातून सेस हटवण्यासाठी ४ ऑगस्टला व्यापाऱ्यांचा एल्गार; दुहेरी कर आकारणीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक
- पुणे: चोरांची अजब 'डुक्करगिरी' पुण्याच्या एकबोटे कॉलनीतील व्यवसायिकाची तब्बल २५ डुकरे अज्ञात चोरट्यांनी केली लांब
- मुंबई: पालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेवर सभागृहात जोरदार गदारोळ; डॉक्टर आणि परिचारिकांच्या दर तीन वर्षांनी बदल्या करा, स्थायी समिती अध्यक्षांचे कठोर निर्देश
गुन्हा
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"

























Subscribe to my channel




