
Brutal murder of nursing student Sandhya Choudhary in MP hospital : मध्य प्रदेशमध्ये अतिशय धक्कादायक घटवा घडली आहे. नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. नर्सिंग रुग्णालयात घुसून आरोपीने मुलीचा गळा चिरला. ही थरारक घटना शुक्रवारी घडली आहे, त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या पायाखालची जमीन हादरली आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव संध्या चौधरी असं आहे. तर आरोपीचे नाव अभिषेक कोष्ठी असे आहे. अभिषेकने एकतर्फी प्रेमातून संध्याची हत्या केल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी अभिषेक याला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अभिषेकने नर्सिंग कॉलेजमध्ये जाऊन संध्याची चाकूने सपासप वार करत हत्या केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रूग्णालयात शेकडो लोक होते, त्यावेळी अभिषेकने सर्वांसमोर संध्याची गळा चिरून हत्या केली. एकही व्यक्ती संध्याला वाचवण्यासाठी पुढे आला नाही.
|
|
अभिषेकने संध्याचा जीव गेतल्यानंतर गळ्यावरही चाकू मारण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओत संध्या तडफडत असताना आरोपीने पुन्हा तिच्यावर हल्ला केल्याचे दिसतेय. हे दृश्य इतके भयंकर आहे की पाहणाऱ्यांचे मन सुन्न झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणालाही संध्याला वाचवण्याचे धाडस झाले नाही.
संध्या नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात ड्युटीवर होती. ती एका रूग्णाची काळजी घेत होती. त्यावेळी अभिषेकने अचानक तिच्यावर हल्ला केला. तिला काही समजण्याच्या आत अभिषेकने तिचा गळा चिरला. त्यानंतर खाली पडलेल्या संध्यावर चाकूने सपासप वार केले.काही क्षणांतच संध्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याने रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. आरोपी अभिषेक हा संध्यावर एकतर्फी प्रेम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


