
Horrifying Accident : सध्या सोशल मीडियावर एक अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्याने शांतपणे चालत असते आणि काही क्षणांतच एक भरधाव कार तिला इतक्या वेगात धडकते की ती थेट रस्त्यावरच चिरडली जाते. अपघात इतका भीषण होता की तिचा जागीच मृत्यू झाला. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत, तर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही(Cctv) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, संबंधित तरुणी पादचारी मार्गाने जात होती. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर तरुणी कार खाली चिरडली जाते. काही क्षणात घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमते.
अपघाताच्या क्षणाचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. काहीजणांनी तो व्हिडिओ शेअर करत ड्रायव्हिंग करताना भान ठेवण्याचं आवाहन केलं आहे, तर काहींनी कारचालकाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ एक्सवरील अर्थात ट्वीटर @Sainiharsh841 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. "रस्त्याने चालणंही धोकादायक झालंय का?" असा सवाल अनेकजण विचारत आहेत. काहींनी प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
शहर
- पुणे: सासरच्या जाचाचा कळस; विवाहितेला जबरदस्तीने 'डेटॉल' पाजले; पोलिसांत गुन्हा दाखल.
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
- मुंबई: काँग्रेस पक्षाला सुनेत्रा पवारांबद्दल आदरच, पण त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवावे की त्या 'गुंगी गुडीया' नाहीत; विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य.
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
महाराष्ट्र
- पुणे: हवाई सुरक्षेला मोठा धोका! कचऱ्याचे ढीग आणि पक्ष्यांच्या वावरामुळे ५ वर्षांत ८०४ विमानांचे नुकसान.
- पुणे: सासरच्या जाचाचा कळस; विवाहितेला जबरदस्तीने 'डेटॉल' पाजले; पोलिसांत गुन्हा दाखल.
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
- मुंबई: काँग्रेस पक्षाला सुनेत्रा पवारांबद्दल आदरच, पण त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवावे की त्या 'गुंगी गुडीया' नाहीत; विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य.
गुन्हा
- पुणे: सासरच्या जाचाचा कळस; विवाहितेला जबरदस्तीने 'डेटॉल' पाजले; पोलिसांत गुन्हा दाखल.
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- सातारा: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह ५ जणांना २९ लाखांचा चुना; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!























Subscribe to my channel



