Crime News: ‘टॉपर’ पोरगा बनला हैवान! अख्खं कुटुंबाला संपवलं; मांजरीचाही घेतला जीव

image

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी घटनास्थळावर दीपक धुर्वेला अटक केली. मृतांची ओळख पटली आहे त्याचे वडील राजू उर्फ ​​हंसू धुर्वे (५५), आई कमलती धुर्वे (४०) आणि धाकटा भाऊ दिलीप धुर्वे अशी त्यांची नावे आहेत. दीपकने आपल्या ५ वर्षाच्या पुतण्याला गंभीरित्या जखमी केले आहे. मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमी झालेल्या पाच वर्षांच्या प्रशांत पार्टे या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *