सणवार असो किंवा कोणताही कार्यक्रम आपण प्रत्येकजण चांगले दिसावे यासाठी काही दिवस आधी पासून स्किन केअर करण्यास सुरूवात करतो. यामध्ये आपल्यापैकी अनेकजण घरगूती उपाय करतात तर काहीजण बाजारात उपलब्ध असलेले प्रोडक्टचा वापर करतात. जर तुम्ही घरगुती उपाय करण्याला पहिले प्राधान्य देत असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी आहे. कारण नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उत्पादने तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. तर आजच्या लेखात जाणून घेऊया अशा दोन गोष्टी ज्या चेहऱ्यावर चमचमता ग्लो आणतील.
त्वचेवर चमकदार ग्लो येण्यासाठी या घरगुती फेसपॅक आणि तेलाचा करा वापर
फेस पॅकचे साहित्य
फेसपॅक तयार करण्यासाठी हळद घ्या, लक्षात ठेवा बाजारातून आणलेल्या हळदीचा वापर करू नका. त्याऐवजी घरगुती हळदीचा वापर करा.
याव्यतिरिक्त घरी बनवलेली दही घ्या.
गुलाबाच्या पाकळ्या पावडर आणि बेसन घ्या. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कोरफड देखील मिक्स करू शकता.
फेस पॅक कसा बनवायचा?
एका भांड्यात 1 चमचा बेसन, तेवढेच दही आणि चिमूटभर हळद घेऊन सर्व मिश्रण एकत्र करा. त्यानंतर त्यात अर्धा चमचा गुलाबाच्या पाकळ्या पावडर आणि हवे असल्यास थोडेसे कोरफडीचे जेल टाकू शकता. सर्व साहित्य एकत्र करून एक मऊ पेस्ट तयार करा.
असा फेस पॅक लावा
हा फेस पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि किमान 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर फेस पॅक किमान 80 टक्के सुकल्यावर स्वच्छ करण्यासाठी पॅक गोलाकार हालचालींमध्ये हलक्या हाताने मसाज करा. इच्छित असल्यास, फेस पॅक साफ करताना तुम्ही तुमच्या हातांना थोडे कच्चे दूध लावू शकता. तुम्ही हा फेस पॅक दर दुसऱ्या दिवशी लावू शकता. हळद आणि दही तुमच्या त्वचेवर दररोज देखील वापरू शकता.
अशा प्रकारे तुम्हाला फायदा मिळेल
त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि संसर्ग आणि मुरुमांपासून संरक्षण करण्यासाठी हळदीचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. दही त्वचेला गुळगुळीत करते आणि खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते. बेसन हे त्वचेच्या काळजीसाठी एक उत्तम घटक आहे. ते मृत त्वचा काढून टाकते. कोरफड जेल त्वचेला हायड्रेट करते. तर गुलाब पावडर तुमचा चेहरा ताजेतवाने आणि तरुण ठेवण्यास मदत करतो.
हे तेल लावा
आयुर्वेदात त्वचेच्या काळजीसाठी अनेक पॉवरफूल औषधी वनस्पती आहेत. जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक शोधत असाल तर कुमकुमादी तेलाचा वापर करून पहा. ते तुमच्या चेहऱ्यावरील सनस्पॉट, डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील रंगद्रव्य कमी करण्यास मदत करते, तसेच तुमची त्वचा मऊ करते. विविध औषधी वनस्पतींच्या मिश्रणामुळे हे तेल तुमच्या त्वचेसाठी वरदान मानले जाते.
कुमकुमादी तेल त्वचेवर कसे लावायचे?
तुम्ही हे दररोज रात्री हे तेल चेहऱ्यावर लावू शकता. प्रथम तुमचा चेहरा धुवा आणि टॉवेलने पुसून घ्या. नंतर कुमकुमाडी तेलाचे 5 ते 6 थेंब घ्या. आणि तुमच्या हातांनी हे तेल चेहऱ्यावर आणि मानेपासून वरच्या बाजूने तुमच्या हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- शिरुर पोलिसांची धडक कारवाई; रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी पिस्तूल व काडतुसासह आरोपी गजाआड!
- पुणे: पुण्यातील १५ ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळल्याने खळबळ; बॉम्बशोधक पथकाच्या कसून तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट!
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




