सोलापूर : सोलापूर शहरात आठ, दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन, पंढरपुरात एक आणि सांगोल्यात चार, अशा एकूण १५ शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या शाळांना दंड आकारून त्या तातडीने बंद करण्याची कार्यवाही करावी, असे कडक आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गटशिक्षणाधिकारी व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांना दिले आहेत.
जुलै २०२५ पासून ६ एप्रिल २०२६ या कालावधीत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तब्बल १० वेळा संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता. तरीदेखील, या अधिकाऱ्यांनी त्या शाळांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता जर संबंधित अधिकाऱ्यांनी या शाळांवर त्वरित कारवाई केली नाही, तर त्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. तसेच, या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे.
'या' आहेत सोलापूर जिल्ह्यातील अनधिकृत शाळा:
-
सोलापूर शहरातील शाळा : १. नोबल विस्डम प्रि प्रायमरी स्कूल, बारा इमाम चौक २. ट्विंकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत ट्विंकल इंग्लिश मिडीयम स्कूल, चंद्रलोक नगर (जुळे सोलापूर) ३. नारायण इ टेक्नो स्कूल, सोलापूर ४. विष्णूपंत कोळे मेमोरिअल इंग्लिश मिडीयम स्कूल ५. इकरा इस्लामिक स्कूल ॲंड मक्तब स्कूल, लोकमान्य नगर ६. श्री चैतन्य टेक्नो स्कूल, अंत्रोळीकर नगर ७. आर्यन वर्ल्ड English मिडीयम स्कूल, बॉम्बे पार्क ८. इगल एज्युकेशन सोसायटी संचलित सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल, नई जिंदगी (कुंभारी रोड)
-
दक्षिण सोलापूर : ९. एशियन इनिव्हेटिव्ह मॉडर्न स्कूल, वळसंग १०. नाकेश करजगी ऑर्किड स्कूल (कंदलगाव)
-
पंढरपूर : ११. फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूल, पंढरपूर
-
सांगोला : १२. हनुमान इंग्लिश मिडीयम स्कूल (कटफळ) १३. सांगोला गुरुकूल १४. बाळूमामा गुरुकूल १५. विश्वशोभा पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय, मेडशिंगी
...तर फौजदारी कारवाई केली जाणार!
"सोलापूर जिल्ह्यातील १५ खासगी स्वयंअर्थसहाय्यित अनधिकृत शाळांवर कार्यवाही करुन त्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि आदेशासोबत शाळांची यादीही जोडली आहे. या शाळांनी विद्यार्थ्यांना बेकायदा प्रवेश देऊन शाळा सुरु ठेवल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे. पालकांनीही अशा कोणत्याही अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये." - कादर शेख (प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर)
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


