
Pune : ‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात ाबाबत प्राथमिक चौकशी अहवाल लवकरच सरकारकडे येईल,’ अशी माहिती विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी दिली. ‘या अपघाताची चौकशी करणारे विमान अपघात तपास आयोग (एएआयबी) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांचा तपास प्रगतिपथावर आहे,’ असंही त्यांनी सांगितलं आहे.
‘अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, त्याची तपासणी करण्यात येत आहे. एएआयबी आणि डीजीसीएची पथके त्यावर काम करीत आहेत. शक्य तितक्या लवकच त्यातील डेटा डाउनलोड केला जाईल. त्या आधारे माहितीचे पृथक्करण केले जाईल आणि चौकशी केली जाईल. चौकशीअंती प्राथमिक अहवाल प्रकाशित केला जाईल,’ असं मोहोळ यांनी म्हटलं आहे.
|
|
तुमचा सगळ्यांचा काही हात आहे का? संजय राऊतांचा निशाणा
‘अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांचे कुटुब, मित्रपरिवाराला, सहकाऱ्यांना काही शंका आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला वेदना व्हायचे कारण काय?’ असा प्रश्न शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अशा घटना घडतात, तेव्हा त्यातून विविध कंगोरे निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर विविध स्तरांतून शंका कुशंका व्यक्त केल्या जात असून तो घातपात असू शकतो, अशा संशयही काही राजकीय नेत्यांनी बोलून दाखवला आहे. मात्र या मृत्यूचे कोणी राजकारण करू नका, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडसावून सांगितले आहे. याच मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राला वेदना झाल्या, लोक शोकमग्न आहेत. असे काही घडू शकेल यावर लोकांचा विश्वास बसत नाही. पण मुख्यमंत्री वारंवार सांगतात की, राजकारण करू नका. पण कोण राजकारण करतेय? असेही राऊत म्हणाले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे संसदेत बसतात, विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात. तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता, असा संशय येतो. पंतप्रधान ठणठणीत आहेत. तरीही तुम्हाला संशय येतो. मग आमचा एक माणूस मृत्यू पावला आहे, त्यावरून आम्हाला संशय येत असेल तर तुम्ही अस्वस्थ का होता? तुमचा सगळ्यांचा काही हात आहे का?’ असा थेट सवाल राऊत यांनी केला.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel





1 thought on “Ajit Pawar : अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सचं पुढे काय? तपासासंदर्भात मंत्री मुरलीधर दिली महत्त्वाची अपडेट”